LIVE UPDATE : शेतकऱ्यांच्या उद्रेकाचा सहावा दिवस

ওয়েব ডেস্ক, এবিপি আনন্দ Last Updated: 01 Jan 1970 05:30 AM
नाशिक : शेतकरी संपात ग्रामीण अर्थकारण संकटात,
100 कोटींपेक्षा जास्तची उलाढाल थांबली,
शेतकरीच नाही तर हमाल, मापारी, वाहनचालकांची रोजंदारी बुडाली.
17 मोठ्या बाजारसमिती आणि 20 उपबाजार समितीत रोज होणारा 20 ते 25 कोटींचा भाजीपाला, कांदे व्यापार ठप्प.
भविष्यात निर्यातीवर आणि भावांवर परिणाम होण्याचीही शक्यता.
सांगली : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं आंदोलन, जिल्हाधिकारी कार्यालयाला टाळं ठोकण्याचा प्रयत्न, 20 कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात
पुणे : कृषी उत्पन्न बाजार समितीत सकाळी सहा वाजेपर्यंत 657 वाहनांमधून सुमारे 50 टक्के भाजीपाला आणि फळांची आवक

প্রেক্ষাপট

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.