उपमुख्यमंत्रीपदासाठी जयंत पाटील यांचे नाव निश्चित, पाटील यांच्यासह छगन भुजबळ मंत्रीपदाची शपथ घेणार, पृथ्वीराज चव्हाण विधानसभा अध्यक्ष?

ट्रायडंट हॉटेलमध्ये मंगळवारी (26 नोव्हेंबर) संध्याकाळी झालेल्या महाराष्ट्र विकास आघाडीच्या बैठकीत महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंच्या नावची घोषणा करण्यात आली.

ওয়েব ডেস্ক, এবিপি আনন্দ Last Updated: 27 Nov 2019 11:34 PM

প্রেক্ষাপট

मुंबई : देवेंद्र फडणवीस सरकार कोसळल्यानंतर शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या महाराष्ट्र विकास आघाडीने सत्ता स्थापनेचा दावा केला. मुख्यमंत्रीपदासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नावावर एकमत झालं. त्यानंतर आज सकाळी आठ...More