भाजपशिवाय राज्यात सरकार स्थापन होणे अशक्य : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील

'आज दिवसभरात' या लाईव्ह ब्लॉगमध्ये देश-विदेशातील घडामोडींचा संक्षिप्त आढावा घेतला जातो. दिवसभर घडणाऱ्या घडामोडी, ब्रेक्रिंग न्यूज एकाच ठिकाणी, एकाच क्लिकवर वाचता येतात. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत आणि टेक्नॉलॉजीपासून लाईफस्टाईलपर्यंत सर्व बातम्यांचे सुपरफास्ट अपडेट्स वाचकांना इथे मिळतील. त्यामुळे सुपरफास्ट अपडेट्स आणि दिवसभरातील ब्रेकिंग न्यूजसाठी लॉगऑन करा www.abpmajha.in

ওয়েব ডেস্ক, এবিপি আনন্দ Last Updated: 15 Nov 2019 11:51 PM
राष्ट्रवादीच्या प्रदेश उपाध्यक्षपदी माजी आमदार शशिकांत शिंदे तर फ्रंटल व सेलच्या राज्य समन्वयकपदी बसवराज नागराळकर यांची नियुक्ती...
भाजपशिवाय राज्यात सरकार स्थापन होणे अशक्य : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील
भाजपशिवाय राज्यात सरकार स्थापन होणे अशक्य : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील
मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचं दार उघडल
मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचं दार उघडल
शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे नेते उद्या दुपारी तीन वाजता राज्यपालांची भेट घेणार आहे. या भेटीत तिन्ही पक्षाचे नेते शेतकऱ्यांच्या विषयावर चर्चा करणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी ही माहिती दिली आहे.
33 टक्के नुकसान झालेल्यांचे सर्वेक्षण करण्याऐवजी सरसकट पंचनामे किंवा सर्वेक्षण केले पाहिजे, तेव्हा खरी माहिती समोर येईल : शरद पवार
33 टक्के नुकसान झालेल्यांचे सर्वेक्षण करण्याऐवजी सरसकट पंचनामे किंवा सर्वेक्षण केले पाहिजे, तेव्हा खरी माहिती समोर येईल : शरद पवार
मनसे अध्यक्ष राज ठाकरे ब्रीच कँडी रूग्णालयात लतादीदींच्या भेटीला
एबीपी माझाच्या बातमीचा परिणाम; मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष बंद असल्याचा फलक काढला. पण अर्ज घेणार की नाही ते दुपारी 2 नंतर कळेल..
वर्षभराच्या खर्चासाठी शेतकऱ्यांना शून्य किंवा कमी व्याज दराने किंवा दीर्घ मुदतीचे कर्ज देता येईल का यासंदर्भात केंद्रीय अर्थ मंत्रालयशी चर्चा करणार : शरद पवार
केंद्र सरकारसोबत लवकरात लवकर बोलून शेतकऱ्यांच्या प्रश्नांची मांडणी करण्याचे माझे प्रयत्न : शरद पवार
सरकारी आकडेवारीपेक्षा वास्तविक आकडेवारी अधिक : शरद पवार
सरकारी आकडेवारीपेक्षा वास्तविक आकडेवारी अधिक : शरद पवार
सरकारी आकडेवारीपेक्षा वास्तविक आकडेवारी अधिक : शरद पवार
नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे यांच्यात विसंवाद निर्माण करण्याचा एकपात्री वगनाट्य रोज सकाळी आपण टीव्हीवर पाहतोय, आशिष शेलार यांचा संजय राऊतांना टोला
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची पत्रकार परिषद
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची पत्रकार परिषद
झाडावरची 70 टक्के फळं गळून पडले आहे..
सर्व महत्वाच्या पिकांवर परिणाम झाले आहे. संत्रा, मोसंबी, कापूस,सोयाबीन, ज्वारी सर्व पिकांवर विपरीत परिणाम झाले
सर्व महत्वाच्या पिकांवर परिणाम झाले आहे. संत्रा, मोसंबी, कापूस,सोयाबीन, ज्वारी सर्व पिकांवर विपरीत परिणाम झाले
शिवसेनेच मोदींवरील प्रेम स्वार्थी की निस्वार्थी? : आशिष शेलार
अमित शाह आणि नरेंद्र मोदी हे समजण्यासाठी संजय राऊतांना बरेच जन्म घ्यावे लागतील : आशिष शेलार
संजय राऊतांच्या वयासोबत परिपक्वताही वाढावी, : आशिष शेलार
फॉर्म्युल्याची चिंता नको, उद्धव ठाकरे ठरवतील - संजय राऊत
पुढील 25 वर्ष शिवसेनेचाच मुख्यमंत्री राहिल - संजय राऊत
शिवसेना खासदार संजय राऊत यांची पत्रकार परिषद..
मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष बंद केल्यामुळे शिवसेना आक्रमक, कक्ष तात्काळ चालू करावा यासाठी शिवसेनेचे उपनेते उदय सामंत मंत्रालयात जाऊन घेणार अधिकाऱ्यांची भेट
मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष बंद केल्यामुळे शिवसेना आक्रमक, कक्ष तात्काळ चालू करावा यासाठी शिवसेनेचे उपनेते उदय सामंत मंत्रालयात जाऊन घेणार अधिकाऱ्यांची भेट
मुख्यमंत्रीपद 5 वर्ष शिवसेनेकडे तर अडीच-अडीच वर्षांसाठी काँग्रेस-राष्ट्रवादीला उपमुख्यमंत्रीपद - सुत्र

প্রেক্ষাপট

1. एकतर भाजपसोबत किंवा भाजपचंच सरकार येणार, फडणवीस यांचा बैठकीत निर्धार : सूत्र
2. भाजपचं सत्तास्थापनेच्या तीन अंकी नाटकावर लक्ष : आशिष शेलार
3. राज्यातील सत्ताकोंडी 17 नोव्हेंबरपूर्वी फुटणार? शिवसेनेच्या आमदारांना मुंबईत हजर राहण्याचे आदेश
4. आघाडी-शिवसेना नेत्यांची बैठक संपली, लवकर सत्ता स्थापन करण्याचे विजय वडेट्टीवारांचे संकेत
5. प्रसिद्ध गायिका गीता माळी यांचा अपघाती मृत्यू, पती गंभीर जखमी
6. इंदूर कसोटीत रविचंद्रन अश्विनची भन्नाट कामगिरी, मुरलीधरनच्या विक्रमाशी बरोबरी

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.