अन्याय, अत्याचार होत राहिल्यास मला वेगळा विचार करावा लागेल, काही लोकांकडून सातत्यानं अपमान होतोय : एकनाथ खडसे
'आज दिवसभरात' या लाईव्ह ब्लॉगमध्ये देश-विदेशातील घडामोडींचा संक्षिप्त आढावा घेतला जातो. दिवसभर घडणाऱ्या घडामोडी, ब्रेक्रिंग न्यूज एकाच ठिकाणी, एकाच क्लिकवर वाचता येतात. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत आणि टेक्नॉलॉजीपासून लाईफस्टाईलपर्यंत सर्व बातम्यांचे सुपरफास्ट अपडेट्स वाचकांना इथे मिळतील. त्यामुळे सुपरफास्ट अपडेट्स आणि दिवसभरातील ब्रेकिंग न्यूजसाठी लॉगऑन करा www.abpmajha.in
ওয়েব ডেস্ক, এবিপি আনন্দ Last Updated: 07 Dec 2019 06:35 PM
প্রেক্ষাপট
'आज दिवसभरात' या लाईव्ह ब्लॉगमध्ये देश-विदेशातील घडामोडींचा संक्षिप्त आढावा घेतला जातो. दिवसभर घडणाऱ्या घडामोडी, ब्रेक्रिंग न्यूज एकाच ठिकाणी, एकाच क्लिकवर वाचता येतात. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत आणि टेक्नॉलॉजीपासून लाईफस्टाईलपर्यंत सर्व बातम्यांचे सुपरफास्ट...More
'आज दिवसभरात' या लाईव्ह ब्लॉगमध्ये देश-विदेशातील घडामोडींचा संक्षिप्त आढावा घेतला जातो. दिवसभर घडणाऱ्या घडामोडी, ब्रेक्रिंग न्यूज एकाच ठिकाणी, एकाच क्लिकवर वाचता येतात. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत आणि टेक्नॉलॉजीपासून लाईफस्टाईलपर्यंत सर्व बातम्यांचे सुपरफास्ट अपडेट्स वाचकांना इथे मिळतील. त्यामुळे सुपरफास्ट अपडेट्स आणि दिवसभरातील ब्रेकिंग न्यूजसाठी लॉगऑन करा www.abpmajha.in1. उन्नाव बलात्कार पीडितेची मृत्यूशी झुंज अपयशी, उपचारादरम्यान दिल्लीच्या सफदरजंग रुग्णालयात अखेरचा श्वास, 90 टक्के भाजल्यानं वाचवण्यात अपयश2. हैदराबाद एन्काऊंटरनंतर हायकोर्टाची कडक भूमिका, सोमवारपर्यंत मृतदहे सुरक्षित ठेवण्याचे आदेश, देशभरातून मात्र पोलिसांचं कौतुक3. युती तोडल्यानंतर ठाकरे आणि मोदींची पहिल्यांदाच भेट, पुणे विमानतळावर मुख्यमंत्र्याकडून पंतप्रधानांचं स्वागत, फक्त दहा मिनिटं दोघे सोबत4. खातेवाटपासंदर्भात उद्धव ठाकरे, पवारांमध्ये खलबतं, गृहखातं तूर्तास मुख्यमंत्र्यांकडेच, तर दोन दिवसांत खातेवाटपावर निर्णयाची शक्यता5. पॉक्सोच्या गुन्हेगांराना दया याचिकेचा अधिकार नको, महिला सुरक्षेच्या प्रश्नावर राष्ट्रपतींचा सल्ला, संसदेत एकत्रित चर्चा करण्याचं आवाहन6. टीम इंडियानं वेस्ट इंडिजचा सहा विकेट्सनी उडवला धुव्वा, विराट कोहलीची कर्णधारास साजेशी नाबाद 94 धावांची खेळी
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
लातूरच्या उदगीरमध्ये काँग्रेस नगरसेविकेच्या पतीविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल, आरोपी फरार, मागील 5 वर्षांपासून बलात्कार होत असल्याचा पीडित मुलीचा आरोप