यवतमाळ जिल्ह्यात गारपिटीचा फटका, रबी पिकांचे मोठे नुकसान

'आज दिवसभरात' या लाईव्ह ब्लॉगमध्ये देश-विदेशातील घडामोडींचा संक्षिप्त आढावा घेतला जातो. दिवसभर घडणाऱ्या घडामोडी, ब्रेक्रिंग न्यूज एकाच ठिकाणी, एकाच क्लिकवर वाचता येतात. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत आणि टेक्नॉलॉजीपासून लाईफस्टाईलपर्यंत सर्व बातम्यांचे सुपरफास्ट अपडेट्स वाचकांना इथे मिळतील. त्यामुळे सुपरफास्ट अपडेट्स आणि दिवसभरातील ब्रेकिंग न्यूजसाठी लॉगऑन करा www.abpmajha.in

ওয়েব ডেস্ক, এবিপি আনন্দ Last Updated: 08 Jan 2020 11:49 PM
NCPची बैठक, जवळपास तीन तास बैठक चालली,
प्रशासकीय कामकाज यासंदर्भात चर्चा झाली जनतेची कामं लवकरात लवकर काम झाली पाहिजे यासंदरभात मार्गदर्शन केलं ,
पालकमंत्री आपआपल्या मतदारसंघात कशी कामं करणार याबाबत चर्चा झाली
अभाविपच्या फलकाला काळे फासणाऱ्या राष्ट्रवादीच्या पाच कार्यकर्त्यांना अटक,

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहर अध्यक्ष विशाल मोरे यांच्यासह पाच कार्यकर्ते अटकेत,

नगरसेवक सुभाष जगताप यांचा मुलगा श्रीनिवास जगताप ही अटकेत
दीपिकाच्या 'छपाक' च्या रिलीजचा मार्ग मोकळा, सिनेमाच्या प्रदर्शनावरील स्थगितीची मागणी याचिकाकर्त्यांनी मागे घेतली, ठरल्याप्रमाणे येत्या शुक्रवारी, 10 जानेवारीला सिनेमा होणार प्रदर्शित, सत्य घटनेवर आधारीत सिनेमाच्या कथेवर कॉपीराईट कसा? असा सवाल हायकोर्टाने याचिकाकर्त्यांना केला आहे.
यवतमाळ जिल्ह्यातील अनेक गावांना गारपिटीने अक्षरशः झोडपले आहे आणि यामुळे शेतीपिकांचे मोठं नुकसान झाले आहे
जिल्ह्याच्या वणी,घाटंजी ,केळापूर या तालुक्यातील अनेक गावाला गरपीटीचा सामना करावा लागला दिवसभर ढगाळ वातावरण आणि त्यानंतर सायंकाळी 6 च्या सुमारास प्रचंड गारपीट झाली. त्यामुळे रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे
उस्मानाबाद जिल्हा परिषद निकाल : राणाजगजितसिंह पाटील यांचा जिल्हा परिषदेवर झेंडा, अध्यक्षपदी अस्मिता कांबळे तर उपाध्यक्षपदी धनंजय सावंत यांची निवड, 30 विरुद्ध 24 मतांनी विजयी
अकोला जिल्हा परिषद निकाल अपडेट : एकूण जागा 53, जाहीर निकाल 40; शिवसेना : 09, भारिप : 16, भाजप : 06, राष्ट्रवादी : 03, काँग्रेस : 02, अपक्ष : 04
पालघर जिल्हा परिषद निकाल : संपूर्ण 57 जागांचे निकाल जाहीर - शिवसेना : 18, माकपा : 06, भाजप : 10,
राष्ट्रवादी : 15, बविआ : 04, मनसे : 0, अपक्ष : 03, काँग्रेस : 1
नंदुरबार जिल्हा परिषदेचे निकाल, एकूण जागा 56, जाहीर झालेले निकाल 55; काँग्रेस - 22, भाजपा - 23, शिवसेना - 07, राष्ट्रवादी - 03
अकोला जिल्हा परिषद निकाल | 53 पैकी 37 जागांचे निकाल स्पष्ट

🔷शिवसेना : 09
🔷भारिप : 15
🔷भाजप : 04
🔷राष्ट्रवादी : 03
🔷काँग्रेस : 02
🔷अपक्ष : 04
वाशिम जिल्हा परिषद निकाल : एकूण जागा 52, भाजप - 07, शिवसेना - 06, वंचित - 08, राष्ट्रवादी - 08,
अपक्ष -02, जिल्हा जनविकास आघाडी - 07, काँग्रेस - 08, स्वाभिमानी शेतकरी - 01
धुळे जिल्हा परिषद निवडणूक निकाल | 60 पैकी 43 जागांचे निकाल जाहीर
🔷भाजप - 31
🔷काँग्रेस - 5
🔷राष्ट्रवादी - 5
🔷शिवसेना - 3
🔷अपक्ष - 2
पालघर जिल्हा परिषद निकाल : एकूण जागा 57, निकाल जाहीर 41, शिवसेना : 11, माकपा : 5, भाजप : 06,
राष्ट्रवादी : 13, बविआ : 03, मनसे : 0, अपक्ष : 02, काँग्रेस : 1
यवतमाळ पंचायत समिती सभापती, उपसभापती निवडणुकीत राडा, शिवसेना-भाजप नेत्यांमध्ये धक्काबुक्की, भाजपचे जिल्हा परिषद उपाध्यक्ष श्याम जयस्वाल गट आणि शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र गायकवाड यांच्या धक्काबुक्की, शिवसेनेच्या बंडखोरी केलेल्या सदस्या नंदा लडके यांची धक्काबुक्कीनंतर प्रकृती बिघडली, उपचारासाठी रुग्णालयात दाखल
यवतमाळ पंचायत समिती सभापती, उपसभापती निवडणुकीत राडा, शिवसेना-भाजप नेत्यांमध्ये धक्काबुक्की, भाजपचे जिल्हा परिषद उपाध्यक्ष श्याम जयस्वाल गट आणि शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र गायकवाड यांच्या धक्काबुक्की, शिवसेनेच्या बंडखोरी केलेल्या सदस्या नंदा लडके यांची धक्काबुक्कीनंतर प्रकृती बिघडली, उपचारासाठी रुग्णालयात दाखल
नंदुरबार जिल्हा परिषद निकाल : एकूण जागा 56, जाहीर झालेले निकाल 35, काँग्रेस - 15, भाजप 12, शिवसेना - 05, राष्ट्रवादी - 03
वाशिम जिल्हा परिषद निकाल : एकूण जागा 52, भाजप - 07, शिवसेना - 03, वंचित - 06, राष्ट्रवादी - 04, अपक्ष - 02, जिल्हा जनविकास आघाडी - 06, काँग्रेस - 04
उस्मानाबाद जिल्हा परिषदेत तानाजी सावंत यांच्यामुळे भाजप विजयाच्या दिशेने, तानाजी सावंत आपल्या सहा सदस्यांसह भाजपच्या गोटात गेल्यामुळे भाजपकडे 32 सदस्य
देवेंद्र फडणवीसांच्या नागपुरात भाजपला जोरदार धक्का बसला आहे. अगदी केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या मूळ गावातही काँग्रेस उमेदवाराने विजय मिळवला आहे. त्यामुळे नागपुरातील भाजपच्या घसरगुंडीला बावनकुळे फॅक्टरला जबाबदार धरलं जातं आहे. विधानसभा निवडणुकीत चंद्रशेखर बावनकुळेंना उमेदवारी नाकारली होती. त्यामुळे भाजपचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या नागपुरात काँग्रेस-राष्ट्रवादीनं सुरुंग लावला आहे.
धुळे जिल्हा परिषद निवडणूक - एकूण जागा 56, मॅजिक फिगर गाठण्यासाठी भाजप चार जागा दूर. बहुमतासाठी 29 जागांची गरज. भाजप : 25, महाविकास आघाडी : 05, काँग्रेस : 02, राष्ट्रवादी : 02, शिवसेना : 01, अपक्ष : 01
पालघर जिल्हा परिषद निकाल : एकूण जागा : 57, जाहीर निकाल : 14 - शिवसेना : 1, माकपा : 4, भाजप : 03, राष्ट्रवादी : 05, बविआ : 1, मनसे : 0, अपक्ष : 0
अकोला जिल्हा परिषद निकाल : एकूण जागा 53, जाहीर निकाल 15 - शिवसेना : 04, भारिप : 03, भाजप : 04, राष्ट्रवादी : 01, काँग्रेस : 02, अपक्ष : 01
शिवसेनेचे माजी मंत्री तानाजी सावंत यांची पक्षविरोधी भूमिका, पुतण्या धनंजय सावंत यांना जिल्हा परिषद उपाध्यक्षपदासाठी भाजपाच्या गोटातून उमेदवारी
वाशिम जिल्हा परिषद निकाल एकूण जागा 52, निकाल जाहीर - वंचित बहुजन आघाडी : 06, जिल्हा जनविकास आघाडी : 06, भाजप : 04, काँग्रेस : 03, राष्ट्रवादी काँग्रेस : 02, शिवसेना : 01, अपक्ष : 01
सोलापूर जिल्हा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा तुंगत येथे रास्ता रोको आंदोलन, राज्यातील शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करुन सातबारा कोरा करावा, RCEP करारमधून शेती उत्पादने,दुग्धजन्य पदार्थ व वस्त्रोद्योग वगळाण्यात यावीत या मागण्यांसाठी आंदोलन
जिल्हा परिषद निवडणुकीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना धक्का, गडकरींचे मूळ गाव धापेवाडा येथून काँग्रेसचे महेंद्र डोंगरे विजयी
शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व मंत्र्यांना मार्गदर्शन करणार, सायंकाळी पाच वाजता वाय बी सेंटर येथे बैठक बोलावली
नागपुरात मंगळवारी रात्री 25 वर्षीय युवकाची दगडाने डोके ठेचून हत्या, वाठोडा पोलिस स्टेशनअंतर्गत गंगा सेलिब्रेशन परिसरात हत्या, मृतकाची ओळख पटलेली नाही, वाठोडा पोलिसांकडून गुन्हा दाखल, मारेकऱ्यांचा शोध सुरु, गेल्या 24 तासात नागपूर जिल्ह्यात तीन हत्या
इराणची राजधानी तेहरानमध्ये मोठी दुर्घटना, विमानतळाजवळ युक्रेनच्या बोईंग 737 विमानाला अपघात, अपघातग्रस्त विमानात 180 प्रवासी
इराण-अमेरिकेतील तणाव आणखी वाढला, इराकमधील अमेरिकी लष्कराच्या हवाईतळावर इराणकडून मोठा हल्ला, डझनहून अधिक क्षेपणास्त्रे अमेरिकेच्या लष्कराच्या ताब्यातील अल असद हवाईतळावर डागली
अनेक कामगार संघटनांची आज भारत बंदची हाक, नवी मुंबईच्या एपीएमसी मार्केटवर अद्याप परिणाम नाही, आतापर्यंत 550 भाजीपाला गाड्यांची आवक, ट्रान्सपोर्टर या बंदमध्ये सहभागी नसल्याने परिणाम नाही, माथाडी संघटनांचाही बंदला पाठिंबा नाही

প্রেক্ষাপট

'आज दिवसभरात' या लाईव्ह ब्लॉगमध्ये देश-विदेशातील घडामोडींचा संक्षिप्त आढावा घेतला जातो. दिवसभर घडणाऱ्या घडामोडी, ब्रेक्रिंग न्यूज एकाच ठिकाणी, एकाच क्लिकवर वाचता येतात. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत आणि टेक्नॉलॉजीपासून लाईफस्टाईलपर्यंत सर्व बातम्यांचे सुपरफास्ट अपडेट्स वाचकांना इथे मिळतील. त्यामुळे सुपरफास्ट अपडेट्स आणि दिवसभरातील ब्रेकिंग न्यूजसाठी लॉगऑन करा www.abpmajha.in

महत्त्वाच्या हेडलाईन्सवर एक नजर

1. कामगार संघटनांकडून आज देशव्यापी बंदची हाक, मुंबईत शाळा, महाविद्यालये सुरु राहणार, आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर स्वाभिमानीचे कार्यकर्ते आक्रमक

2. 6 जिल्हा परिषद निवडणुकांचा आज निकाल, विदर्भात फडणवीसांची तर उत्तर महाराष्ट्रात गिरीश महाजनांची प्रतिष्ठा पणाला

3. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांची गुप्त बैठक, दोघांमध्ये तब्बल तासभर चर्चा, मनसे आणि भाजपच्या जवळीकीबद्दल एबीपी माझाच्या बातमीवर शिक्कामोर्तब

4. एल्गार परिषद आणि कोरेगाव-भीमा प्रकरणाचा तपास संशयाच्या भोवऱ्यात, पुणे पोलिस अडचणीत, गृहमंत्र्यांकडून कारवाईचे संकेत

5. दिल्ली निर्भया प्रकरणातील दोषींवर डेथ वॉरंट जारी, 22 जानेवारीला फाशी होणार, अखेर न्याय मिळाल्याची देशवासियांची भावना

6. नाशिकचा पैलवान हर्षवर्धन सदगीर नवा महाराष्ट्र केसरी, लातूरच्या शैलेश शेळकेवर 3-2 ने मात, हर्षवर्धनकडून खिलाडूपणाचं द्रर्शन

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.