काँग्रेसकडून सगळे प्रश्न संपले, मुख्यमंत्र्यांना आमचं म्हणणं सांगितलं : अशोक चव्हाण

आज दिवसभरात या लाईव्ह ब्लॉगमध्ये देश-विदेशातील घडामोडींचा संक्षिप्त आढावा घेतला जातो. दिवसभर घडणाऱ्या घडामोडी, ब्रेक्रिंग न्यूज एकाच ठिकाणी, एकाच क्लिकवर वाचता येतात. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत आणि टेक्नॉलॉजीपासून लाईफस्टाईलपर्यंत सर्व बातम्यांचे सुपरफास्ट अपडेट्स वाचकांना इथे मिळतील. त्यामुळे सुपरफास्ट अपडेट्स आणि दिवसभरातील ब्रेकिंग न्यूजसाठी लॉगऑन करा www.abpmajha.in

ওয়েব ডেস্ক, এবিপি আনন্দ Last Updated: 02 Jan 2020 11:36 PM
परभणीत खुनाचा कट पोलिसांनी उधळला; माजी नगरसेवकाच्या खुनाचा बदला घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या 3 जणांना अटक. एक रिव्हॉल्वर, एका देशी कट्ट्यासह काडतुसे जप्त.
काँग्रेसकडून सगळे प्रश्न संपले, मुख्यमंत्र्यांना आमचं म्हणणं सांगितलं : अशोक चव्हाण
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या अंतिम निर्णय घेतील : शिंदे
पुणे नगर महामार्गावर गावठेमळा (शिरुर) येथे अर्ध्या तासापूर्वी अज्ञात वाहनाने धडक दिल्याने बिबटयाचा जागीच मृत्यू झाला.
सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या दोन संचालकमध्ये बैठकीत वाद, माजी आमदार आणि शिवसेनेचे नेते दिलीप माने मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप
, संचालक आणि भाजप कार्यकर्ते श्रीमंत बंडगर यांनी दिली पोलिसात तक्रार

आरोप खोटे असून बदनाम करण्याचा प्रयत्न असल्याचं दिलीप माने यांचे मत
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी मातोश्रीवर दाखल. मातोश्रीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्यपाल भगतसिंग कोश्यारी स्नेह भोजनासाठी एकत्र. राज्यपाल विरुद्ध राज्य सरकार संघर्ष मिटवण्यासाठी मातोश्रीवर डिनर डिप्लोमसी.
कोर्टातील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर? अज्ञात इसमाने न्यायाधीशांवर सळी भिरकावली : -
दिंडोशी कोर्टात एका अज्ञात इसमानं न्यायाधीशांवर भिरकावली लोखंडी सळी, मुंबई उपनगरातील दिंडोशी कोर्टात कोर्ट रूम नंबर 10 मध्ये गुरूवारी सकाळी 11 ची घटना, वकिलाच्या वेशातील एका व्यक्तीनं दंडाधिकारी एस. यु. बघेल यांच्यावर केला हल्ला, दंडाधिकारी थोडक्यात बचावले. यापुढे दिंडोशी कोर्टात वकिलांचीही त्यांच्या सामानासह कसून तपासणी करण्याचे मुख्य न्यायाधीशांकडून निर्देश
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी 'मातोश्री'वर दाखल,

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्यपाल भगतसिंग कोश्यारी स्नेह भोजनासाठी एकत्र,

राज्यपाल विरुद्ध राज्य सरकार संघर्ष मिटवण्यासाठी मातोश्रीवर डिनर डिप्लोमसी
अखेर कोल्हापूर जिल्हा परिषदेची भाजपची सत्ता खालसा, महाविकास आघाडीने एकत्र येऊन केले सत्तांतर, काँग्रेसचे बजरंग पाटील हे कोल्हापूर जिल्हा परिषदेचे नवे अध्यक्ष, भाजपचे अरुण इंगवले यांचा केला पराभव
सोलापूर : ज्यांना कर्नाटक सांभाळता येत नाही त्यांनी महाराष्ट्रात का हात घालत आहेत?, प्रणिती शिंदे यांना मंत्रीपदावरुन कार्यकर्त्यांचे काँग्रेस प्रभारी मल्लिकार्जुन खरगे यांच्यावर खापर, आमचा विरोध निष्ठावंताना नाही बडव्यांना, शंकराला नाहीतर त्यावरील विंचुला आमचा विरोध, सोलापुरातील काँग्रेस कार्यकर्त्यांच्या तीव्र भावना,
राजीनाम्यानंतर आज काँग्रेस भवनसमोरच धरणे आंदोलन, आंदोलन तीव्र करणार असल्याची भावना, प्रणिती शिंदे यांच्या विनंती नंतरही काँग्रेस कार्यकर्त्यांचे आंदोलन सुरूच
कोर्टातील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर? दिंडोशी कोर्टात एका अज्ञात इसमानं न्यायाधीशांवर भिरकावली लोखंडी सळी. मुंबई उपनगरातील दिंडोशी कोर्टात कोर्ट रूम नंबर 10 मध्ये गुरूवारी सकाळी 11 ची घटना. वकिलाच्या वेशातील एका व्यक्तीनं दंडाधिकारी एस. यु. बघेल यांच्यावर केला हल्ला, दंडाधिकारी बालंबाल बचावले. यापुढे दिंडोशी कोर्टात वकिलांचीही त्यांच्या सामानासह कसून तपासणी करण्याचे मुख्य न्यायाधीशांकडून निर्देश.

तिवरे धरण खेकड्यांमुळे फुटल्याचं यापूर्वी सांगितलंय होतं. पण आज याच धरण फुटीचा अंतिम अहवाल येणार आहे. यासंदर्भात कॅबिनेटमंत्री उदय सामंत यांनी बैठक बोलावली आहे. तिवरे धरण संदर्भातल्या सर्व संबिधित अधिकाऱ्यांना बैठकीला तातडीनं उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आलेत.
प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात यावेळी महाराष्ट्राचा चित्ररथ नाही, दरवेळी रोटेशन पद्धतीने काही राज्यांना संधी मिळते, यंदा यावेळी महाराष्ट्राचा प्रस्ताव मंजूर झालेला नाही, तर पश्चिम बंगालचा चित्ररथ प्रस्ताव नाकारला गेला आहे. बंगाल मधल्या कन्याश्री योजनेवर आधारित चित्ररथ करण्याचा प्रस्ताव होता मात्र तो गेल्या पाच वर्षात दुसऱ्यांदा नाकारला आहे
राष्ट्रवादीचे माजी खासदार डी.पी.त्रिपाठी यांचं निधन, दीर्घ आजारामुळे त्यांच्या राहत्या घरी झालं निधन, वयाच्या 67 व्या वर्षी निधन

मुंबईत मरोळमध्ये पोलिस वर्धापन दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही या कार्यक्रमाला हजेरी लावली आहे. कार्यक्रमादरम्यान बोलताना पोलिसांना अत्याधुनिक शस्त्र, चांगली घरं देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले. पोलिसांचं वर्ष तणावमुक्त जावो अशा शुभेच्छाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.
नांदेड शहरात सकाळीच पावसाला सुरुवात, अनेक भागात पावसाची हजेरी, काल अवकाळी पावसाने अनेक जिल्ह्यात हजेरी लावली होती
हिंगोलीत शहरांमध्ये आज सकाळी सहा वाजल्यापासून मुसळधार पावसाला सुरुवात, सकाळी व्यायाम करण्यासाठी घराबाहेर पडलेल्या व्यक्तींची अचानक आलेल्या पावसामुळे चांगलीच तारांबळ, तर जिल्ह्यातील इतरही भागात तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी, अवकाळी पावसामुळे कापणीला आलेल्या तूर पिकाचे आणि शेतातील इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची भीती
हिंगोलीत शहरांमध्ये आज सकाळी सहा वाजल्यापासून मुसळधार पावसाला सुरुवात, सकाळी व्यायाम करण्यासाठी घराबाहेर पडलेल्या व्यक्तींची अचानक आलेल्या पावसामुळे चांगलीच तारांबळ, तर जिल्ह्यातील इतरही भागात तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी, अवकाळी पावसामुळे कापणीला आलेल्या तूर पिकाचे आणि शेतातील इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची भीती
नागपूर जिल्ह्यातील मोहपा परिसरात गारपीट, पहाटे अडीचच्या सुमारास सोसाट्याचा वारा आणि त्यानंतर बोरांच्या आकाराच्या गारपीट ने परिसराला झोडपून काढलं, काही घरांचे आंशिक नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती, शिवाय शेतीचेही नुकसान झाल्याची शक्यता, नागपूर जिल्ह्यात अनेक ठिकाणी रात्री पाऊस झाला असून सकाळपासून नागपूर शहरात ही पावसाची रिपरिप सुरुच
गेल्या दोन दिवसात मुंबईमध्ये थंडीचा पारा घसरला, काल 14 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद, रात्री घराबाहेर पडणारे मुंबईकर स्वेटर, जॅकेट आणि जाड कपडे घालून घराबाहेर पडत आहेत. तर कुठे शेकोटी लावून ऊब घेतली जात आहे.

প্রেক্ষাপট

आज दिवसभरात या लाईव्ह ब्लॉगमध्ये देश-विदेशातील घडामोडींचा संक्षिप्त आढावा घेतला जातो. दिवसभर घडणाऱ्या घडामोडी, ब्रेक्रिंग न्यूज एकाच ठिकाणी, एकाच क्लिकवर वाचता येतात. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत आणि टेक्नॉलॉजीपासून लाईफस्टाईलपर्यंत सर्व बातम्यांचे सुपरफास्ट अपडेट्स वाचकांना इथे मिळतील. त्यामुळे सुपरफास्ट अपडेट्स आणि दिवसभरातील ब्रेकिंग न्यूजसाठी लॉगऑन करा www.abpmajha.in




    1. देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजनांमुळे माझं तिकीट कापलं, एबीपी माझाशी एकनाथ खडसेंचा गोप्यस्फोट, आपलं राजकारणं संपवल जात असल्याचा घणाघाती आरोप



 




    1. तीन बैठका, चार तासांच्या खलबतानंतर अखेर खातेवाटप ठरलं, आज जाहीर होण्याची शक्यता, अजित पवारांची माहिती, तर कुठलेही मदभेद नसल्याचा जयंत पाटलांचा दावा



 




    1. महाविकास आघाडीच्या संभाव्य खातेवाटपाची यादी माझाच्या हाती, महत्वाच्या खात्यासाठी काँग्रेसचा आग्रह, सामनाच्या अग्रलेखामधून शिवसेनेचं काँग्रेसवर टीकास्त्र



 




    1. मंत्रिपदापासून वंचित राहिल्यानं शिवसेनेचे डझनभर आमदार नाराज असल्याची चर्चा, तर तानाजी सावंत आणि उद्धव ठाकरेंमध्ये वाद झाल्याचीही माहिती



 




    1. बँकांना कोट्यावधींचा चुना लावणाऱ्या विजय मल्ल्याला झटका, संपत्ती विकून बँकांना वसुली करणार, पीएमएलए कोर्टाकडून एसबीआयला परवानगी



 




    1. संत गोरोबाकाकांच्या तेरमध्ये मराठवाड्यातील सूवर्ण इतिहास, दीड हजार वर्षापूर्वीची विहीर, शोष खड्डा आढळला, गाय आणि अश्ववर्गीय प्राण्यांचे अवशेषही मिळाले



 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.