= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
मुंबई महापालिकेत भाजपा आता विरोधी बाकांवर बसणार, देवेंद्र फडणवीसांसोबच्या बैठकीत महत्वाचा निर्णय, शिवसेनेला कोंडीत पकडणार
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
1. मुंबई मेट्रो प्राधिकरणातून अश्विनी भिडेंची उचलबांगडी, भिडेंच्या जागी रणजित सिंह देओल यांची नियुक्ती, आरे कारशेड प्रकरण भोवल्याची चर्चा
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
यवतमाळमध्ये अतिक्रमण पथकावर दगडफेक, विरोध करणाऱ्या महिलेने विष घेण्याचा प्रयत्न, वेळीच पोलिसानी हस्तक्षेप केल्याने अनर्थ टळला.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे 'तान्हाजी' चित्रपट पाहण्यासाठी दादरच्या 'प्लाझा' चित्रपटगृहात, आदित्य ठाकरेंसह महापालिकेचे सर्व नगरसेवक पदाधिकारी उपस्थित...
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
राज ठाकरेंच्या हस्ते अच्युत पालवांच्या पुस्तकाचं प्रकाशन...
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दादर येथील इंदू मिल जागेची शरद पवार यांनी पाहणी केली.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
पुण्यातील वाघोलीत आई- मुलासह तिघांचा तलावात बुडून दुर्दैवी मृत्यू, वाघोलीच्या भैरवनाथ मंदिराजवळची घटना, रोहिणी पाटोळे (40), स्वप्नील पाटोळे (12) आणि दत्तात्रय जाधव (42) मृतांची नावं, कपडे धुण्यासाठी आई गेली असताना घटना झाल्याची माहिती
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
पाथरीकर उद्या मुख्यमंत्र्यांची भेट घेणार, साईंच्या जन्मस्थळाबाबत समिती नेमण्याची विनंती मुख्यमंत्र्यांना करणार,या प्रकरणी मराठवाड्यातले सर्व आमदार मुख्य़मंत्र्यांना भेटणार, आमदार सुरेश वरपूडकरांची माहिती
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
LIVE : गडचिरोलीचे पालकमंत्री एकनाथ शिंदेंची गडचिरोली दौऱ्यावर, निवड झाल्यानंतर आज पहिल्यांदाच गडचिरोलीत, काही आत्मसमर्पण केलेल्या नक्षल्यांशी एकनाथ शिंदेंचा संवाद
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
नाशिक : दरवाजात उभे राहून रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या हातातील मोबाईल हिसकवणाऱ्या एका टोळीच्या रेल्वे पोलिसांनी मुसक्या आवळल्या, गेल्या आठवड्यात दरवाजात उभे राहून तपोवन एक्स्प्रेसने नांदेड ते मुंबई प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाचा ईगतपुरीजवळ एका चोरट्याने मोबाईल हिसकवात पळ काढला होता याप्रकरणी पोलिसांनी सापळा रचत ही कारवाई केली
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
लोकसभा आणि विधासभेसारख्या सभागृहाच्या प्रमुखांनी (पीठासीन अध्यक्ष) एखाद्या आमदार-खासदाराच्या वैधतेवर निर्णय घेणं योग्य आहे का? मणिपूरमध्ये पक्षांतर केलेल्या आमदाराच्या वैधतेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्य़ायालयाची संसदेकडे विचारणा, सदस्यांच्या वैधतेवर निर्णय घेण्यासाठी निष्पक्ष आणि स्थायी यंत्रणा गरजेची
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
ठाकुर्ली दरम्यान पाटणा एक्स्प्रेसचं इंजिन बंद पडल्यानं कल्याणकडून ठाण्याकडे येणाऱ्या जलद मार्गावरील लोकल वाहतूक ठप्प. जलद वाहतूक धीम्या मार्गावर वळवली. मध्य रेल्वेची जलद वाहतूक 20 ते 25 मिनिटं उशिरानं सुरू होणार आहे.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
नागपुरात लग्न समारंभात डीजेवरुन झालेल्या वादातून एकाची हत्या झाली असून चार जण जखमी झाले आहेत. जुन्या कामाठी मार्गावरील अमन सेलिब्रेशन लॉनमध्ये काल (20 जानेवारी) रात्री ही घटना घडली. निखिल लोखंडे असं मृताचं नाव आहे. लग्न समारंभ सुरु असताना डीजे वाजत असलेल्या ठिकाणी धक्का लागल्याच्या मुद्द्यावरुन सुरु झालेल्या वादात मुलाकडील मंडळीनी जोरदार भांडण केलं. लोकांनी समजावल्यानंतर काही वेळ शांता होती. मात्र, मध्यरात्री सर्व आटोपत असताना मुलाकडील काही जणांनी बाहेरील तरुणांना आणून पुन्हा मुलीकडच्या काही लोकांवर हल्ला केला. यात निखिल लोखंडेचा मृत्यू झाला तर इतर चार जखमी झाले.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
सूरतमधील मार्केटमध्ये भीषण आग, रघुवीर सेलियम मार्केटमधील घटना, इमारतीच्या 7व्या मजल्यावर शॉर्टसर्किटमुळे आग, अग्निशमन दलाच्या 40 गाड्या घटनास्थळी दाखल, अग्निशमनदलाकडून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
कोल्हापूर-सीएसएमटी कोयना एक्स्प्रेस मुंबई-पुणे दरम्यान 30 जानेवारीपर्यंत रद्द राहणार आहे. कोयना एक्स्प्रेसने मुंबई ते कोल्हापूर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना पुढील दहा दिवस पर्यायी मेल-एक्स्प्रेसने प्रवास करावा लागणार आहे. कारण मंकी हिल आणि कर्जत स्थानकादरम्यान घाट मार्गांवर दुरुस्तीचे काम सुरु आहे. त्यामुळे 30 जानेवारीपर्यंत 12 मेल-एक्स्प्रेसच्या वेळापत्रकांवर परिणाम होणार आहे. कोयना एक्स्प्रेस पुणे स्थानकापासून कोल्हापूरपर्यंत चालवण्यात येईल, अशी महिती मध्य रेल्वेने दिली. कोयना एक्स्प्रेससह पनवेल-पुणे- पनवेल, सीएसटी-पंढरपूर पॅसेंजर, सीएसटी बीजापूर-सीएसटी पॅसेंजर, दौंड-साईनगर शिर्डी-दौंड पॅसेंजर या गाड्या 30 जानेवारीपर्यंत रद्द राहणार आहेत.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
तिरुपती बालाजी देवस्थानाने 31 डिसेंबर रोजी जाहीर केल्याप्रमाणे भाविकांना लाडू प्रसाद मोफत देण्याचा निर्णय घेतला असून सोमवारपासून याची अंमलबजावणी सुरु झाली. यापूर्वी फक्त पायी येणाऱ्या भाविकांसाठी 20 हजार लाडू मोफत देण्यात येत होते. पायी येणाऱ्या भक्तांसाठी 175 ग्रॅमचा लाडू तर इतर भक्तांसाठी 40 ग्रॅमचा लाडू देण्यात येत होता. आता सर्वच भक्तांना मोफत प्रसाद मिळेल.