झोक्याच्या दोरीचा फास बसून अकरा वर्षीय मुलीचा मृत्यू, राहाता तालुक्यातील नांदूरगावची घटना
आज दिवसभरात या लाईव्ह ब्लॉगमध्ये देश-विदेशातील घडामोडींचा संक्षिप्त आढावा घेतला जातो. दिवसभर घडणाऱ्या घडामोडी, ब्रेक्रिंग न्यूज एकाच ठिकाणी, एकाच क्लिकवर वाचता येतात. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत आणि टेक्नॉलॉजीपासून लाईफस्टाईलपर्यंत सर्व बातम्यांचे सुपरफास्ट अपडेट्स वाचकांना इथे मिळतील. त्यामुळे सुपरफास्ट अपडेट्स आणि दिवसभरातील ब्रेकिंग न्यूजसाठी लॉगऑन करा https://marathi.abplive.com/
घरासमोर भावंडांसोबत खेळत असताना घडली दुर्घटना..
घटनेने परिसरात शोककळा
প্রেক্ষাপট
आज दिवसभरात या लाईव्ह ब्लॉगमध्ये देश-विदेशातील घडामोडींचा संक्षिप्त आढावा घेतला जातो. दिवसभर घडणाऱ्या घडामोडी, ब्रेक्रिंग न्यूज एकाच ठिकाणी, एकाच क्लिकवर वाचता येतात. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत आणि टेक्नॉलॉजीपासून लाईफस्टाईलपर्यंत सर्व बातम्यांचे सुपरफास्ट अपडेट्स वाचकांना इथे मिळतील. त्यामुळे सुपरफास्ट अपडेट्स आणि दिवसभरातील ब्रेकिंग न्यूजसाठी लॉगऑन करा https://marathi.abplive.com/
महत्त्वाच्या हेडलाईन्सवर एक नजर...
1. बांगलादेशी आणि पाकिस्तानी घुसखोरांविरोधात आज मनसेचा मोर्चा, राज्यभरातून मनसैनिक मुंबईत, आझाद मैदानात राज ठाकरेंची तोफ धडाडणार
2. दिल्लीत अरविंद केजरीवाल हॅटट्रिक करण्याची शक्यता, एबीपी न्यूज-सी व्होटरच्या सर्व्हेत आम आदमी पक्षाला स्पष्ट बहुमत, भाजपला अपेक्षित यश नाही
3. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत आज शिवसेना आमदारांची बैठक, पक्षसंघटना बळकट करण्यासाठी विचारविनिमय, सह्याद्री अतिथीगृहावर बैठकीचं आयोजन
4. आपण पळ काढणाऱ्यातले नाही, दिल्लीत जाण्याच्या चर्चांना फडणवीसांचा पूर्णविराम, मुंबईतल्या कार्यक्रमात ठाकरे सरकारवर टीकास्त्र
5. कृषी कर्जमाफीच्या हिशेबात बँकांकडून गडबड, शेतकऱ्यांच्या तक्रारीनंतर बच्चू कडूंचा अहवाल, मुख्यमंत्री ठाकरेंकडूनही दखल
6. अंडर-19 विश्वचषकासाठी आज भारत आणि बांगलादेश संघांत फायनल; भारताला पाचव्यांदा विश्वचषक जिंकून देण्याचा कर्णधार प्रियम गर्गचा निर्धार
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -