LIVE UPDATE | आघाडीचे नेते राज्यपालांना भेटायला जाण्याची शक्यता

बाळासाहेब आमच्यासाठी पुज्यनीय आहेत. तसेच उद्धव ठाकरेंवरही आम्ही कधी टीका केली नाही. आम्ही आमच्या मर्यादा कधीही ओलांडल्या नाहीत, याची आठवण देवेंद्र फडणवीस यांनी करुन दिली.

ওয়েব ডেস্ক, এবিপি আনন্দ Last Updated: 08 Nov 2019 08:18 PM

প্রেক্ষাপট

मुंबई : देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे दिला आहे. विधानसभेचा कालावधी संपण्याच्या एक दिवस आधी त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. राजीनामा दिल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी...More

आघाडीचे नेते राज्यपालांना भेटायला जाण्याची शक्यता, संजय राऊत पुन्हा शरद पवारांच्या निवासस्थानी येणार, आघाडीचे वरिष्ठ नेतेही शरद पवारांच्या निवासस्थानी उपस्थित