NCP MEETING | कोल्हापूर-सांगली मार्गावर निमशिरगावमध्ये अपघातात तिघे मृत
'आज दिवसभरात' या लाईव्ह ब्लॉगमध्ये देश-विदेशातील घडामोडींचा संक्षिप्त आढावा घेतला जातो. दिवसभर घडणाऱ्या घडामोडी, ब्रेक्रिंग न्यूज एकाच ठिकाणी, एकाच क्लिकवर वाचता येतात. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत आणि टेक्नॉलॉजीपासून लाईफस्टाईलपर्यंत सर्व बातम्यांचे सुपरफास्ट अपडेट्स वाचकांना इथे मिळतील. त्यामुळे सुपरफास्ट अपडेट्स आणि दिवसभरातील ब्रेकिंग न्यूजसाठी लॉगऑन करा www.abpmajha.in
ওয়েব ডেস্ক, এবিপি আনন্দ Last Updated: 17 Nov 2019 10:48 PM
প্রেক্ষাপট
'आज दिवसभरात' या लाईव्ह ब्लॉगमध्ये देश-विदेशातील घडामोडींचा संक्षिप्त आढावा घेतला जातो. दिवसभर घडणाऱ्या घडामोडी, ब्रेक्रिंग न्यूज एकाच ठिकाणी, एकाच क्लिकवर वाचता येतात. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत आणि टेक्नॉलॉजीपासून लाईफस्टाईलपर्यंत सर्व बातम्यांचे सुपरफास्ट...More
'आज दिवसभरात' या लाईव्ह ब्लॉगमध्ये देश-विदेशातील घडामोडींचा संक्षिप्त आढावा घेतला जातो. दिवसभर घडणाऱ्या घडामोडी, ब्रेक्रिंग न्यूज एकाच ठिकाणी, एकाच क्लिकवर वाचता येतात. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत आणि टेक्नॉलॉजीपासून लाईफस्टाईलपर्यंत सर्व बातम्यांचे सुपरफास्ट अपडेट्स वाचकांना इथे मिळतील. त्यामुळे सुपरफास्ट अपडेट्स आणि दिवसभरातील ब्रेकिंग न्यूजसाठी लॉगऑन करा www.abpmajha.in1. स्थापनेनंतर पहिल्यांदाच शिवसेना एनडीएतून बाहेर पडणार, काडीमोडाचे राऊतांकडून स्पष्ट संकेत, सेना खासदार विरोधी बाकावर बसण्याची शक्यता2. अवकाळी नुकसानग्रस्तांसाठी राज्यपालांकडून मदत जाहीर, खरिपासाठी प्रतिहेक्टरी ८ हजार तर फळबागासाठी १८ हजारांची मदत, मदत अपुरी असल्याची शेतकरी नेत्यांची तक्रार3.शरद पवार आज दिल्लीत, मात्र उशीरा दाखल होणार असल्यानं सोनियांना सोमवारी भेटण्याची शक्यता, दिल्लीला निघण्यापूर्वी पुण्यात राष्ट्रवादीची बैठक4. मंत्रालयातील मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्ष सुरु राहणार, एबीपी माझाच्या पाठपुराव्यानंतर निर्णय, गरजू रुग्णांना मोठा दिलासा5. राज्यभरातल्या महापालिकांत महाशिवआघाडीच्या प्रयोगाची शक्यता, फोडाफोडी टाळण्यासाठी नाशिक, चंद्रपुरातले भाजप नगरसेवक अज्ञातस्थळी6. इंदूर कसोटीत तिसऱ्या दिवशीच टीम इंडियाकडून बांगलादेशचा फडशा; भारताचा बांगलादेशवर एक डाव आणि १३० धावांनी विजय, शमी आणि अश्विनचा मारा प्रभावी
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
गोवा: जीवरक्षकांच्या संपामुळे मागील काही दिवसांत गोव्यात सुमारे १४ पर्यटकांचा बुडून मृत्यु झाला आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यानी ताबडतोब यात हस्तक्षेप करुन जीवरक्षकांना सरकारी सेवेत सामावून घेत संपावर तोडगा काढावा अन्यथा गोवा हे बुडून मरण्याचे ठिकाण बनेल, अशी टिका विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी केली आहे.हरमल किनाऱ्यावर आज एका रशियन पर्यटकाचा बुडून मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर कामत यांनी ही टिका केली आहे.