LIVE BLOG : चांदवड तालुक्यातील भरवीर येथील जवान अर्जुन प्रभाकर वाळुंज शहीद

राज्यातील आणि देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा संक्षिप्त आढावा

ওয়েব ডেস্ক, এবিপি আনন্দ Last Updated: 20 Oct 2019 06:54 PM

প্রেক্ষাপট

राज्यातील आणि देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा संक्षिप्त आढावा1. धनंजय मुंडेंनी पातळी सोडून टीका केल्याने पंकजा मुंडेंना भरसभेत भोवळ, सुरेश धसांचा आरोप, व्हायरल झालेली क्लिप बनावट असल्याचा धनंजय मुंडेंचा दावा2. चार आठवड्यांच्या...More

सांगली : धनंजय मुंडे यांच्या वक्तव्यावर कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांची टीका, धनंजय मुंडे यांच्या वक्तव्यावरून राष्ट्रवादीची विचारसरणी काय आहे हे दिसून येतं, अशी भाषा करणाऱ्या राष्ट्रवादीला जनता या निवडणुकीतून हद्दपार करेल, पैशाच्या आणि गुंडगिरीच्या जोरावर राजकारण करणाऱ्या धनंजय मुंडेची ही दादागिरी जनता सहन करणार नाही