Maharashtra Govt Formation LIVE | नव्या मंत्रिमंडळाची बैठक संपली, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह मंत्रीमंडळ सदस्य आणि अजित पवारांचीही उपस्थिती

महाराष्ट्राला 20 वर्षांनी शिवसेनेचा मुख्यमंत्री मिळणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. आदित्य ठाकरेंच्या रुपाने ठाकरे घराण्यातील पहिली व्यक्ती निवडणूक लढली तर उद्धव ठाकरेंच्या रुपाने ठाकरे कुटुंबातील पहिली व्यक्ती आता राज्याचा कारभार चालवणार आहे.

ওয়েব ডেস্ক, এবিপি আনন্দ Last Updated: 28 Nov 2019 10:08 PM

প্রেক্ষাপট

मुंबई : उद्धव ठाकरे यांच्या रुपाने महाराष्ट्राला आज (28 नोव्हेंबर) नवा मुख्यमंत्री मिळणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज संध्याकाळी 6 वाजून 40 मिनिटांनी महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार...More

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीसाठी सह्याद्री अतिथिगृहावर दाखल