Maharashtra Government Formation | काँग्रेसशी बोलून पुढचा निर्णय घेऊ : जयंत पाटील

राज्यातील सत्तास्थापनेचा पेच आणि शिवसेनेला पाठिंबा देण्यासंदर्भात आज सर्वच पक्षांच्या बैठका होणार आहे. शिवसेनेला सत्तास्थापनेचा दावा करण्यासाठी आज संध्याकाळी 7.30 पर्यंतची वेळ आहे. त्या पार्श्वभूमीवर सगळ्याच घडामोडींना महत्त्व आहे.

ওয়েব ডেস্ক, এবিপি আনন্দ Last Updated: 11 Nov 2019 09:21 PM

প্রেক্ষাপট

भाजप सत्तास्थापनेसाठी असमर्थता दर्शवल्यामुळे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दुसरा सर्वात मोठा पक्ष असलेल्या शिवसेनेला सत्ता स्थापनेसाठी निमंत्रण पाठवलं आहे. परंतु शिवसेनेला सत्तास्थापन करण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पाठिंब्याची आवश्यकता आहे. काँग्रेस...More

शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर लीलावती हॉस्पिटलमध्ये होणार अँजिओप्लास्टी, रक्त वाहिन्यांमध्ये दोन ब्लॉक