= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
शेतकरी कर्जमाफी दोन टप्प्यात होणार आहे. पहिला टप्पा एक आर्थिक वर्ष संपायच्या आत मार्च 2020 च्या आधी आणि दुसरा टप्पा एप्रिल 2020 मध्ये होणार आहे. कर्जमाफीचा आढावा घेण्यातही सरकारने एक टीम नियुक्त केली. बँकांकडून सरकारने शेतकरी कर्जमाफी बाबत मागवली माहिती मागवली असून हे पथक नियमित आढावा घेत आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
महाविकासआघाडीच्या मंत्रीमंडळाचा विस्तार जानेवारीत करा, अजित पवार यांची मागणी
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
घाटकोपर पूर्व येथील राजावाडी रुग्णालय जवळ असलेल्या श्रीजी टॉवर या तेरा मजली इमारतीच्या पाचव्या मजल्यावर संध्याकाळी साडेपाच वाजताच्या दरम्यान भीषण आग लागली. या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी लाखो रुपयांचे घरातील साहित्य जळून खाक झाले. घटनेची माहिती अग्निशमन दलाला मिळताच पाच अग्निशामक गाड्या, स्वयंचलित शिडी घटनास्थळी दाखल झाले. परंतु अतिउत्साही लोकप्रतिनिधीनमुळे या ठिकाणी अग्निशमन दलाच्या जवानांना मोठा त्रासाला सामोरे जावे लागत होते.तर इमारतीची अग्निशमन यंत्रणा हि काम करीत नसल्याचे समोर आले . मात्र अग्निशमन दलाच्या जवानांनी दोन तासाच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवले. तर 15 महिला आणि पाच पुरुष यांना अग्निशमन डाळ आणि पोलिसांनी सुरक्षित बाहेर काढले.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष शरद पवार नागपुरात; राष्ट्रवादीच्या आमदारांना भेटून करणार चर्चा - सुत्र
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
यावर्षी साखरेची उच्चांकी निर्यात; 50 लाख टनांचं उदिष्ट गाठण्याची शक्यता
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरु आणि त्यांचे पिता मोतीलाल नेहरु यांच्यावर वादग्रस्त व्हिडीओ बनवून यू ट्यूबवर अपलोड केल्याप्रकरणी पायल रोहतगीला पंचवीस हजारांच्या दोन जामिनावर सुटका करण्यात आली.

नवी मुंबई महापालिकेचे दोन अभियंते आणि एक एसआय निलंबित झाले आहेत. मनोहर सोनावणे, सुजीत पारवे आणि अरुण पाटील यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. राज्य सरकारच्या कार्यशाळेला गैरहजर राहिल्याने मनोहर सोनावणे यांच्यावर कारवाई झाली. तर उर्वरित दोघांनी कामात निष्काळजीपणा केल्याने निलंबित करण्यात आलं आहे.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
पाकिस्तानचे माजी अध्यक्ष परवेज मुशर्रफ यांना मृत्युदंडाची शिक्षा
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली, शेतकऱ्यांचा विश्वासघात केला, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची टीका
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
मुंबईच्या कोस्टल रोड प्रकल्पावरची स्थगिती सुप्रीम कोर्टाने हटवली. हायकोर्टाच्या आदेशानंतर 19 जुलैपासून प्रकल्पाला स्थगिती होती. या प्रकल्पामुळे पर्यावरणाला हानी पोहोचत असल्याचा आरोप चुकीचा असल्याचं सांगत राज्य सरकारने सुप्रीम कोर्टात अपील केलं होतं.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
पंढरपूर : वीज चोरी पकडायला गेलेल्या वायरमन आणि हेल्परला कोयता, काठ्यांनी बेदम मारहाण, पंढरपूर तालुक्यातील चळे गावातील घटना, हेल्पर नरसिंह लांडे गंभीर जखमी

देवेंद्र फडणवीस यांच्या 'मी पुन्हा येईन' घोषणेनंतर आता भाजपचं नवं बॅनर चर्चेत आहे. नागपुरात विधानभवनाकडे जाणाऱ्या मार्गावर अनेक बस स्टॉपवर विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे मोठमोठे बॅनर लागले आहे. 'आमचा तुमच्या नेतृत्वावर पूर्ण विश्वास आहे. तुम्ही पुन्हा येणार, पुन्हा येणार... पुन्हा येणार...'असा मजकूर त्यावर लिहिण्यात आला आहे. भाजपच्या नागपूरच्या नेत्यांच्या फोटोसह लागलेले हे बॅनर लोकांचे लक्ष वेधून घेत आहेत.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
नंदुरबार : सारंगखेडा घोडे बाजारात पाच दिवसात 2 कोटींचा टप्पा पार, पाच दिवसात विक्रमी 485 घोड्याची विक्री, त्यातून 2 कोटी 20 लाख रुपयांची उलाढाल

शवविच्छेदन खोलीतील मृत महिलेच्या अंगावरील दागिन्यांची चोरी झाल्याची घटना बीडमध्ये घटली आहे. बीड शहरातील पंचशीलनगरमध्ये राहणार्या निकीता शिंदे या विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयातील पी एम रुममध्ये ठेवण्यात आला होता. यावेळी मयत महिलेच्या गळ्यात आणि कानात सोन्याचे दागिने होते. त्यानंतर एका इसमाचा मृतदेह शवविच्छदनासाठी आणला आणि पी एम रुममध्ये ठेवला. यानंतर मयत महिलेचा पंचनामा करण्यासाठी पोलिस पी एम रुममध्ये गेले असता, तिच्या कानातील सोन्याचे फूल गायब असल्याचे नातेवाईकांच्या निदर्शनास आले. पी एम रुममध्ये ठेवताना मयत महिलेच्या कानात सोन्याचे फूल होते. मात्र पंचनामा करताना ते गहाळ झाले. या दरम्यान पी एम रुम देखील बंद होती. त्यामुळे ही चोरी कोणी केली असा प्रश्न या उपस्थित झाला आहे.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
अमरावतीच्या अंजनगाव सुर्जीत आई-मुलीवर सामूहिक बलात्कार, 26 ऑक्टोबरची घटना, पोलीस अधीक्षकांच्या आदेशाने दहा जणांवर गुन्हा दाखल, सर्व आरोपी फरार
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
रणवीर सिंहचा 'गली बॉय' चित्रपट ऑस्कर पुरस्कारांच्या शर्यतीतून बाहेर, परदेशी विभागात शेवटच्या दहा चित्रपटांची नावं जाहीर, अंतिम 10 चित्रपटांच्या यादीत 'गली बॉय'चा समावेश नाही
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
अमूल, मदर डेअरीनंतर महानंदच्या दुधाचा दरही वाढणार, महानंद दुधाची किंमत दोन रुपयांनी वाढणार