विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाची 16 डिसेंबरपासून नागपुरात सुरुवात
देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा एका क्लिकवर
ওয়েব ডেস্ক, এবিপি আনন্দ Last Updated: 10 Dec 2019 10:21 PM
প্রেক্ষাপট
'आज दिवसभरात' या लाईव्ह ब्लॉगमध्ये देश-विदेशातील घडामोडींचा संक्षिप्त आढावा घेतला जातो. दिवसभर घडणाऱ्या घडामोडी, ब्रेक्रिंग न्यूज एकाच ठिकाणी, एकाच क्लिकवर वाचता येतात. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत आणि टेक्नॉलॉजीपासून लाईफस्टाईलपर्यंत सर्व बातम्यांचे सुपरफास्ट...More
'आज दिवसभरात' या लाईव्ह ब्लॉगमध्ये देश-विदेशातील घडामोडींचा संक्षिप्त आढावा घेतला जातो. दिवसभर घडणाऱ्या घडामोडी, ब्रेक्रिंग न्यूज एकाच ठिकाणी, एकाच क्लिकवर वाचता येतात. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत आणि टेक्नॉलॉजीपासून लाईफस्टाईलपर्यंत सर्व बातम्यांचे सुपरफास्ट अपडेट्स वाचकांना इथे मिळतील. त्यामुळे सुपरफास्ट अपडेट्स आणि दिवसभरातील ब्रेकिंग न्यूजसाठी लॉगऑन करा www.abpmajha.inमहत्त्वाच्या हेडलाईन्सवर एक नजर...1. नागरिकत्व सुधारणा विधेयक लोकसभेत मंजुर, विधेयकाच्या बाजूनं 311 तर विरोधात 80 मतदान, उद्या राज्यसभेत मोदी सरकारची कसोटी2. दिल्लीत पक्षश्रेष्ठींना भेटल्यानंतर खडसेंची शरद पवारांसोबत खलबतं, खडसे आज उद्धव ठाकरेंना भेटणार , शिवसेना प्रवेशाच्या चर्चेला उधाण3. भाजप कोअर कमिटीची मुंबईत आज बैठक, हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर रणनीती आखण्यासाठी चर्चा4. शिवाजी विद्यापीठाच्या नामविस्तारावरुन दोन मतप्रवाह, नामविस्तार नको अशी विचारवंतांची भूमिका, तर एकमतानेच विस्ताराबाबत ठरवा, संभाजीराजेंची खंत5. पॉर्नमुळेच तरुणांमध्ये विकृती वाढत असल्याची चर्चा, सर्वाधिक पॉर्न पाहणाऱ्या देशात भारताचा तिसरा नंबर, महाराष्ट्रात दोन दिवसांत 5 बलात्काराच्या घटना6. वाशिम जिल्ह्यातील शिरपूर गावात आगळीवेगळी चोरी, पावसाळ्यात लागवड केलेल्या वृक्षांची चोरी सीसीटीव्हीत कैद
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
कोअर कमिटीच्या बैठकीआधी देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, आशिष शेलार, चंद्रशेखर बावनकुळे, व्ही सतीश यांच्यात खलबतं, खडसे नाराजी आणि ओबीसी - मराठा नाराजी बाबत बैठकीत चर्चा

पंकजा मुंडेंनी आजच्या भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीकडे पाठ फिरवली
आज बैठकीला येणार नसल्याचा दिला निरोप

विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशाची 16 डिसेंबरपासून नागपुरात सुरुवात, विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर व विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कामकाज सल्लागार समितीमध्ये विधीमंडळाच्या नागपूर येथील हिवाळी अधिवेशनातील कामकाजावर चर्चा, येत्या 16 तारखेपासून विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे सुरू होणार आहे. अधिवेशनात पुरवणी मागण्या, अशासकीय कामकाज, शासकीय विधेयके, राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चा आदी कामकाज होणार आहे. विधान परिषदेत 7 अशासकीय विधेयकांवर चर्चा होणार आहे. तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशपदी महाराष्ट्रातील शरद बोबडे यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांच्या अभिनंदनाचा ठरावही या अधिवेशनात मांडण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
विधानसभा सल्लागार समितीच्या बैठकीस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, मंत्री एकनाथ शिंदे, सुभाष देसाई, जयंत पाटील, बाळासाहेब थोरात, आमदार सर्वश्री चंद्रकांत पाटील, गिरीष महाजन, आशिष शेलार, अमिन पटेल, दिलीप वळसेपाटील, सुधीर मुनगंटीवार, विजय वड्डेटीवार, सुनील प्रभू आदी उपस्थित होते.
तर विधानपरिषद कामकाज सल्लागार समिती बैठकीस उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मंत्री एकनाथ शिंदे, सुभाष देसाई, आमदार सर्वश्री विजय ऊर्फ भाई गिरकर, हेमंत टकले, डॉ. रणजित पाटील, शरद रणपिसे, सुरजितसिंह ठाकूर, भाई जगताप, अनील परब, जयंत पाटील, रामहरी रुपनवर आदी उपस्थित होते.

भाजपच्या विस्तारित कोअर कमिटीच्या बैठकीसाठी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे, आशिष शेलार, गिरीश महाजन, सुजित सिंघ ठाकूर, चंद्रशेखर बावनकुळे, जयकुमार रावल, संजय कुटे, संभाजी पाटील निलंगेकर बैठकीला पोहचले
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
हीच ओव्हरहेड वायर तुटल्याने मुंबई- पुणे सेवा ठप्प

कन्याकुमारी एक्सप्रेस पुण्याकडे रवाना, त्यानंतर डाऊन लाईनवर 45 मिनिटांचा पॉवर ब्लॉक घेण्यात आला आहे, या दरम्यान डाऊन लाईनची वाहतूक मिडल लाईनकडे वळवली
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
पुणे-मुंबई रेल्वे मार्ग गेल्या सव्वा तासापासून ठप्प आहे. ठाकूरवाडी ते मंकीहील दरम्यान इलेक्ट्रिक वायरमध्ये बिघाड झालाय. त्यामुळं कन्याकुमारी एक्सप्रेसच्या मध्येच थांबवण्यात आलेली असून प्रगती एक्सप्रेस कर्जत रेल्वे स्टेशनवर रोखण्यात आलेली आहे. यामुळे मुंबई हुन पुण्याकडे येणारी सर्व वाहतूक ठप्प असून खबरदारी म्हणून पुण्याहून मुंबईकडे जाणारी वाहतूक ही बंद ठेवण्यात आलीये. रेल्वे प्रशासन घटनास्थळी पोहचले असून बिघाड दूर करण्याचे काम सुरू आहे.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
शिवसेना नेते मनोहर जोशी यांनी लवकरच शिवसेना आणि भाजपा एकत्र येतील असे वक्तव्य केलं. हे वक्तव्य भावनिक आणि जोशी सरांचे वैयक्तिक असून ही शिवसेनेच्या भूमिका नाही, मनोहर जोशींचे हे मत म्हणजे शिवसेनेची भूमिका नाही, शिवसेना प्रवक्ता नीलम गोऱ्हे यांचं मत
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
भाजप नेते एकनाथ खडसे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटायला पोहोचले
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
आर्य संगीत प्रसारक मंडळातर्फे दरवर्षी आयोजित करण्यात येणारा ‘सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव’ बुधवार (11 डिसेंबर) पासून सुरु होत आहे. महोत्सवाची तयारी पुर्ण झाली आहे. महोत्सवाचे यंदाचे हे 67 वे वर्ष असून मुकुंदनगर येथील महाराष्ट्रीय मंडळ क्रीडा संकुल येथे रविवार (१५ डिसेंबर) पर्यंत महोत्सव रंगणार आहे. या महोत्सवासाठी 270 बाय 228 फूट इतका मांडव तयार करण्यात आला असून या ठिकाणी तब्बल 10 हजार रसिकांची बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. भारतीय बैठक आणि खुर्च्या अशा स्वरूपात ही बैठक व्यवस्था असणार आहे. याशिवाय संपूर्ण मंडपात 6 एलईडी स्क्रीन्सवर देखील रसिकांना महोत्सवाचा आस्वाद घेता येणार आहे.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
शिवसेना आणि भाजप कधीही एकत्र येतील, भाजपसोबत जाण्याबाबत उद्धव ठाकरे योग्य वेळी निर्णय घेतील, माजी मुख्यमंत्री मनोहर जोशींचं खळबळजनक वक्तव्य
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
गृह आणि नगरविकास खाते शिवसेनेला मिळणार असून गृहनिर्माण आणि अर्थ खाते राष्ट्रवादीला - सूत्र
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
दिवा शहर आणि परिसरात शेकडो अनाधिकृत चाळी बांधण्यात आल्या असून यासाठी खारफुटीची बेसुमार कत्तल करण्यात आली आहे. यापैकी काही चाळींवर करवाईचे न्यायालयाने आदेश दिल्याने मंगळवारी (10 डिसेंबर) जिल्हाधिकाऱ्यांचं पथक कारवाईसाठी पोहोचलं. मात्र कारवाईची माहिती मिळताच शेकडो स्थानिक रस्त्यावर उतरले आणि कारवाईला विरोध सुरू केला. यापैकी काही लोकांनी तर शीळ महामार्ग अडवण्याचाही प्रयत्न केला. अखेर मनसे आमदार राजू पाटील आणि ठाणे महापालिकेचे उपमहापौर रमाकांत मढवी यांनी घटनास्थळी धाव घेत स्थानिकांना शांत केलं. मात्र या सगळ्यात कारवाईसाठी आलेल्या पथकाला मात्र कारवाई न करताच माघारी परतावं लागलं.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
सुधीर मुनगंटीवार घेणार एकनाथ खडसेंची भेट, नाराज खडसेंची काढणार समजूत, खडसेंची समजूत कशी काढणार या प्रश्नावर मुनगंटीवार यांनी 'जीना यहाँ, मरना यहाँ, इसके सिवा जाना कहा' असं म्हणत दिलं सुरेल उत्तर
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
राज्यात महिलांवरील अत्याचारावर तातडीने कारवाई करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश,
निर्भया फंडाच्या त्वरित विनियोगासाठी कार्यपद्धती तयार करा: मुख्यमंत्री
निर्भया फंडाच्या त्वरित विनियोगासाठी कार्यपद्धती तयार करा: मुख्यमंत्री
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
मागील दोनमहिन्यांपासून कांद्याने सर्वांच्याच डोळ्यात पाणी आणलं. याच कांद्याने आता सर्वांना दिलासा दिला आहे. नवी मुंबईतील एपीएमसी बाजारपेठेत आज कांद्याची आवक वाढल्याने कांद्याचे दर 40 टक्क्यांनी घसरले आहेत. 100 रुपयांनी विकला जाणारा नवीन कांदा आज 60 रुपयांवर आला आहे. आज एपीएमसी बाजारपेठेत 136 गाड्यांची आवक झाली. राज्यात शेतात लावण्यात आलेला कांदा आता पूर्ण तयार झाल्याने आणि कांद्याला सध्या दोन पैसे जास्त मिळत असल्याने हा कांदा शेतातून काढायला शेतकऱ्यांनी सुरुवात केल्याने कांद्याची आवक बाजारपेठेत वाढली आहे.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
वाशिम जिल्ह्यातील आदर्श गाव जांभरून महाली निर्मितीसाठी धडपड करणारे आणि 25 वर्ष सरपंच राहिलेले पांडुरंग महल्ले 5 डिसेंबर पासून अनसिंग गावातून बेपत्ता, याबाबत अनसिंग पोलीस स्टेशनला तक्रार दाखल
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
एकनाथ खडसे आणि पंकजा मुंडे यांची भेट, पारिवारिक चर्चा झाली, जुन्या आठवणींना उजाळा दिला, माझी मनधरणी करण्याचं कारण नाही, आम्ही पक्षात गेले अनेक वर्षे नेतृत्व केलंय. इतक्या वर्षात आमची मनधरणी करण्याची वेळ आलेली नाही. आता काही नव्याने गरज उद्भवली असेल तर मला माहिती नाही, खडसेंचं प्रतिपादन, गेल्या चार महिन्यापासून कोअर कमिटीच्या बैठकीला बोलावलं जात नसल्याचीही दिली माहिती
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
शिर्डी : संगमनेरात चौघांना विषबाधा, बहीण भावाचा विषबाधेने मृत्यू, संगमनेरातील आंबेडकरनगर मधील घटना, सुपेकर कुटुंबातील चार जणांना गुरूवारी जेवणातून विषबाधा झाल्याचा अंदाज, दिपक सुपेकर यांच्या पत्नीसह तीन मुलांना विषबाधा, उपचारादरम्यान मुलगी श्रावणी वय 9 वर्षे आणि मुलगा कृष्णा वय 6 वर्षे यांचा मृत्यू, वैष्णवी वय 13 वर्षे हिच्यावर उपचार सुरू
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
महाविकास आघाडीचं खातेवाटप 13 दिवस झाले तरी रखडलेलंच आहे. महत्त्वाच्या खात्यांवरुन खातेवाटप अडल्याचं म्हटलं जात आहे. महाविकास आघाडीत गृह, नगरविकास आणि गृहनिर्माण या तीन खात्यांवरुन अद्याप निर्णय झालेला नाही. शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये खातेवाटपावरुन चर्चा रखडल्याचं म्हटलं जात आहे. ज संध्याकाळपर्यंत चर्चा संपून खातेवाटप होईल, अशी आशा महाविकास आघाडीच्या नेत्यांनी व्यक्त केलं आहे.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
भारतीय नागरिकत्व सुधारणा विधेयकाबाबत स्पष्टता येत नाही तोपर्यंत राज्यसभेत विधेयकाला समर्थन देणार नाही, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भूमिका
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
मी नाराज नाही, 12 तारखेच्या मेळाव्याबाबत चर्चा झाली; पंकजा मुंडेंच्या भेटिनंतर एकनाथ खडसेंची प्रतिक्रीया
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
काल मी दिल्ली गेल्यानंतर राजकीय घडामोडी वाढत आहेत, माझ्याकडे असलेले पुरावे मी चंद्रकांतदादा पाटील यांना दिले असल्याचं एकनाथ खडसे म्हणाले. तर त्यानंतर त्यांच्याशी काही बोलणे झाले नही. पंकजा मुंडे यांची आज मी भेट घेणार असून भगवान गडावरची तयारी याबाबत चर्चा करणार आहे. मी स्वतःभगवान गडावर जाणार असल्याचं खडसेंनी स्पष्ट केलं. तसेच माझी नाराजी दूर करण्यासाठी कोण प्रयत्न करत आहेत याबाबत मला माहित नसून उद्धव ठाकरे यांच्या भेटीची वेळ आज संध्याकाळी मिळणार आहे अशी महिती एकनाथ खडसे यांनी दिली.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची पोलिस अधिकाऱ्यांसोबतची बैठक संपली आहे. तब्बल एक तास त्यांच्यात चर्चा सुरु होती. या बैठकीत राज्यातल्या सुरक्षाव्यवस्थेचा आढावा घेण्यात आला.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
कोल्हापुरातील मटण दराच्या आंदोलनावर तोडगा निघाला आहे. 480 रुपये प्रतिकिलो मटण विक्री करण्यावर एकमत झालं आहे. कोल्हापूरकरांची मागणी खाटीक समाजाने मान्य केली आहे. कुणाचंही आर्थिक नुकसान होऊ नये, असा तोडगा निघाला.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
अहमदनगर : शिर्डी विमानतळाची सेवा उद्यापासून पूर्ववत सुरु होणार, मागील 24 दिवसांपासून विमानसेवा होती ठप्प, खराब हवामानामुळे विमानसेवा झाली होती ठप्प, डीजीसीएकडून हिरवा कंदिल
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पोलिस महासंचालकांच्या कार्यालयात दाखल, थोड्याच वेळात मुख्यमंत्र्यांची महासंचालकांसोबत बैठक , राज्यातील सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी बैठक, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसोबत आदित्य ठाकरेही उपस्थित

निर्भया हत्याकांडातील दोषींना फाशी देण्याची तयारी? 16 डिसेंबरला तिन्ही दोषींना फाशी दिली जाण्याची शक्यता, दोषी पवनला मंडोली तुरुंगातून तिहार तुरुंगात हलवलं
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
तोट्यातील बेस्ट उपक्रमाला 600 कोटी रुपये आणि त्यानंतर 1136 कोटी रुपये मंजूर केल्यानंतर आणखी 400 कोटी रुपये देण्याचा प्रस्ताव स्थायी समितीने मंजूर केला. मागील अनेक दिवसांपासून हा प्रस्ताव महापालिका सभागृहात मंजुरीच्या प्रतीक्षेत होता. परंतु, या प्रस्तावाला महापालिका सभागृहात मंजुरी देण्यात आली.
त्यामुळे बेस्टला 400 कोटी रुपये देण्याचा मार्ग खुला झाला असून आतापर्यंत बेस्ट उपक्रमाला देण्यात येणार्या एकूण रकमेची किंमत 2136 कोटी रुपये एवढी झाली आहे.

कोल्हापूर : ज्योतिबाला जाणारी शैक्षणिक सहलीच्या बसला अपघात, बसला दानेवाडीजवळ उलटली, 7 जण जखमी, तासगाव येथील शाळेची सहल घेऊन आली होती बस
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
ठाणे पूर्व येथील हरिश्चंद्र राऊत शाळेजवळील कचरा कुंडीत आज सकाळी एक नवजात अर्भक सापडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. अवघ्या काही तासांचे असलेलं हे मुलाचं अर्भक मृतावस्थेत असून त्याची नाळ देखील तशीच असल्याचे दिसून आले. घटनेची माहिती मिळताच कोपरी पोलिस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी हे अर्भक ताब्यात घेऊन सिव्हिल रुग्णालयात पाठवले. या नवजात अर्भकाला बघण्यासाठी मोठी गर्दी झाली होती.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
शिर्डी : संगमनेरमधील सुपेकर कुटुंबातील चौघांना जेवणातून विषबाधा झाल्याचा संशय, बहीण-भावाचा विषबाधेने मृत्यू, श्रावणी सुपेकर आणि कृष्णा सुपेकरचा मृत्यू, शवविच्छेदन झाल्यानंतर मृत्यूचं नेमकं कारण कळणार
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
नागपूर समृद्धी महामार्गाच्या नामकरणावरून निर्माण झालेला वाद उफाळून येण्याची शक्यता आहे. या महामार्गास दिवंगत माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचं नाव देण्याचा भाजपचा प्रस्ताव मोडीत निघू शकतो आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग असं नामांतर करण्याचा सरकारचा विचार आहे. अशी माहिती सुत्रांनी दिली असून त्याची घोषणा लकरच करण्याक येणार असल्याचेही सांगण्यात येत आहे.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
भाजपचे नाराज असलेले नेते एकनाथ खडसे शिवसेनेत प्रवेश करण्याची चर्चा, आपली नाराजी दिल्ली दरबारी मांडायला गेलेले खडसे थेट शरद पवारांच्या ६ जनपथवर, पवार आणि खडसे यांच्यात जवळपास अर्धा तास चर्चा, भाजप नेत्यांनी खडसेंना भेटण्यासाठी वेळ न दिल्यानं खडसे मुंबईकडे रवाना, महत्वाची बाब म्हणजे आज खडसे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अध्यक्षतेत आज बैठक, बैठकीला सर्व सरचिटणीस,उपाध्यक्ष बैठकीला उपस्थित राहणार, सध्याची राजकीय परिस्थिती आणि पुढिल वाटचालीवर चर्चा होणार
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
भाजपाच्या कोअर कमिटीची आज बैठक, हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमिवर भाजपची बैठक, सध्याच्या राजकीय परिस्थितीवर बैठकीत चर्चा होणार, भाजपचे सर्व नेते बैठकीला उपस्थित राहणार, एकनाथ खडसेंच्या दिल्लीवारीवर बैठकीत चर्चा होणार
- Home
- Lok-sabha-election
- নির্বাচন
- विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाची 16 डिसेंबरपासून नागपुरात सुरुवात