समृद्धी महामार्गाला 'हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग' असं नाव, परिपत्रक निघालं
देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा एका क्लिकवर
ওয়েব ডেস্ক, এবিপি আনন্দ Last Updated: 20 Dec 2019 09:40 PM
প্রেক্ষাপট
'आज दिवसभरात' या लाईव्ह ब्लॉगमध्ये देश-विदेशातील घडामोडींचा संक्षिप्त आढावा घेतला जातो. दिवसभर घडणाऱ्या घडामोडी, ब्रेक्रिंग न्यूज एकाच ठिकाणी, एकाच क्लिकवर वाचता येतात. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत आणि टेक्नॉलॉजीपासून लाईफस्टाईलपर्यंत सर्व बातम्यांचे सुपरफास्ट...More
'आज दिवसभरात' या लाईव्ह ब्लॉगमध्ये देश-विदेशातील घडामोडींचा संक्षिप्त आढावा घेतला जातो. दिवसभर घडणाऱ्या घडामोडी, ब्रेक्रिंग न्यूज एकाच ठिकाणी, एकाच क्लिकवर वाचता येतात. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत आणि टेक्नॉलॉजीपासून लाईफस्टाईलपर्यंत सर्व बातम्यांचे सुपरफास्ट अपडेट्स वाचकांना इथे मिळतील. त्यामुळे सुपरफास्ट अपडेट्स आणि दिवसभरातील ब्रेकिंग न्यूजसाठी लॉगऑन करा www.abpmajha.inमहत्त्वाच्या हेडलाईन्सवर एक नजर....1. नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात यूपी, गुजरातमध्ये आंदोलनाला हिंसक वळण, लखनौत एकाचा तर अहमदाबादेत दोघांचा मृत्यू, आंदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक2. मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, औरंगाबादेत नागरिकत्व कायद्याविरोधात भव्य निदर्शनं, कुठेही अनुचित प्रकार नाही, विद्यार्थी आणि सेलिब्रिटींचा लक्षणीय सहभाग3. नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात आज कोलकात्यात ममता बॅनर्जींची रॅली, जामियातही विद्यार्थ्यांचं आंदोलन, अफवा टाळण्यासाठी दिल्ली, यूपीत मोबाईल-इंटरनेट सेवा बंद4. बुलेट ट्रेनपेक्षा जनतेला रिक्षाच परवडते, देवेंद्र फडणवीसांच्या प्रत्येक टीकेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं सडेतोड उत्तर, सावरकरांच्या मुद्यावरुनही भाजपला प्रतिसवाल5. कर्जमाफी आणि मंत्रिमंडळ विस्तारावर महाविकास आघाडीची खलबतं, नागपुरात ठाकरे, पवार आणि खरगेंची बैठक, 23 तारखेला विस्तार, अजित पवारांचे संकेत6. आयपीएल लिलावात पॅट कमिन्सवर कोलकात्याची सर्वाधिक साडेपंधरा कोटींची बोली; मुंबईच्या 18 वर्षांच्या यशस्वी जैस्वालवर राजस्थानची 2 कोटी 40 लाखांची बोलीएबीपी माझा वेब टीम
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
शांतता-सुव्यवस्थेला गालबोट लागेल, असं वागू नका : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे