LIVE BLOG : मुख्यमंत्रीपद मिळावं यासाठी शिवसेना आमदार आग्रही, मातोश्रीवर बैठक
दिवसभरात महत्तावाच्या बातम्यांचा वेगवान आढावा
ওয়েব ডেস্ক, এবিপি আনন্দ Last Updated: 25 Oct 2019 10:41 PM
প্রেক্ষাপট
शिवसेनेकडून भाजपला फिफ्टी-फिफ्टी फॉर्म्युल्याची आठवण, समीकरणं बदलली तरीही सत्ता महायुतीचीच असणार, उद्धव ठाकरेंच्या विधानावर मुख्यमंत्र्यांचा दावा पंकजा मुंडे, क्षीरसागर, शिवतारे, खोतकरांसह आठ विद्यमान मंत्र्यांना पराभवाचा धक्का तर रोहिणी खडसे, राम शिंदेंनाही...More
शिवसेनेकडून भाजपला फिफ्टी-फिफ्टी फॉर्म्युल्याची आठवण, समीकरणं बदलली तरीही सत्ता महायुतीचीच असणार, उद्धव ठाकरेंच्या विधानावर मुख्यमंत्र्यांचा दावा पंकजा मुंडे, क्षीरसागर, शिवतारे, खोतकरांसह आठ विद्यमान मंत्र्यांना पराभवाचा धक्का तर रोहिणी खडसे, राम शिंदेंनाही पराभवाचा धक्का शरद पवारांच्या झंझावातानं राष्ट्रवादीला नवसंजीवनी, सातरच्या लोकसभेसह विधानसभेच्या ५४ जागांवर विजय, श्रीनिवास पाटलांकडून उदयनराजेंचा मोठा पराभव काँग्रेस-राष्ट्रवादीतून भाजप-सेनेत गेलेल्या अनेक दिग्गजांचा पराभव, हर्षवर्धन पाटील, दिलीप सोपल, रश्मी बागल यांना मोठा धक्का राज्यातील जनतेची तरुणाईला पसंती, आदित्य ठाकरे, रोहित पवार, ऋतुराज पाटील पहिल्यांदाच विधानसभेत, तर प्रणिती शिंदे, नितेश राणेंचा मोठा विजय दिव्यांचा महोत्सव दिवाळीला आजपासून सुरुवात, वसुबारसनिमित्त गावागावात गाई-वासराची पूजा, तर धनत्रयोदशीनिमित्तानं कुबेराची आराधना
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
मातोश्री निवासस्थानी विदर्भातील रामटेक विधानसभा अपक्ष आमदार आशिष जयस्वाल व भंडारा विधानसभा अपक्ष आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली