LIVE UPDATE | औरंगाबादमध्ये एमआयएमच्या नगरसेवकाकडून कामगाराला मारहाण
'आज दिवसभरात' या लाईव्ह ब्लॉगमध्ये देश-विदेशातील घडामोडींचा संक्षिप्त आढावा घेतला जातो. दिवसभर घडणाऱ्या घडामोडी, ब्रेक्रिंग न्यूज एकाच ठिकाणी, एकाच क्लिकवर वाचता येतात. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत आणि टेक्नॉलॉजीपासून लाईफस्टाईलपर्यंत सर्व बातम्यांचे सुपरफास्ट अपडेट्स वाचकांना इथे मिळतील. त्यामुळे सुपरफास्ट अपडेट्स आणि दिवसभरातील ब्रेकिंग न्यूजसाठी लॉगऑन करा www.abpmajha.in
ওয়েব ডেস্ক, এবিপি আনন্দ
Last Updated:
13 Nov 2019 11:49 PM
काँग्रेस- राष्ट्रवादीच्या बैठक रद्द झालेली नाही, धनंजय मुंडे म्हणाले, बैठक होणार आहे
काँग्रेस राष्ट्रवादीची बैठक संपली
कॉंग्रेस -राष्ट्रवादीची बैठक सुरु, बैठकीत काँग्रेस-राष्ट्रवादीचे महत्त्वाचे नेते उपस्थित, नरिमन पॉईंट येथील हॉटेल ट्रायडेंटमध्ये बैठक
औरंगाबाद एमआयएमच्या नगरसेवकाने कामगाराला केली मारहाण
आमची मिटिंग झाली की सेनेसोबत चर्चा, आरएसएससोबत भाजप चर्चा करत असली तर सेनेनं आम्हाला एकत्र येण्याचा प्रस्ताव दिला आहे, त्यामुळे तसं काही होणार नाही, युती तुटल्याची घोषणा होत नाही कदाचित पोपट मेला याची घोषणा कोणी करायची यावर अडलं असेल : जयंत पाटील
शरद पवारांच्या घरी काँग्रेस-राष्ट्रवादी बैठकीसाठी दोन्ही पक्षाचे नेते पोहोचले
काँग्रेस राष्ट्रवादीच्या बैठकीसाठी काँग्रेसचे नेते पोहोचले,
बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, सुशील कुमार शिंदे, वडेट्टीवार, माणिकराव ठाकरे पोहोचले
बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, सुशील कुमार शिंदे, वडेट्टीवार, माणिकराव ठाकरे पोहोचले
बैठकीसाठी शरद पवार यांच्या घरी अजित पवार ,जयंत पाटील पोहोचले
सांगली : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शुक्रवार दिनांक 15 रोजी सांगली जिल्हा दौऱ्यावर,
परतीच्या पावसाने झालेल्या द्राक्ष, डाळींबासह अन्य शेतीच्या नुकसानीची करणार पाहणी
,
सांगली जिल्ह्यातील कडेगाव, खानापूर-आटपाडी भागातील नुकसानीची करणार पाहणी
परतीच्या पावसाने झालेल्या द्राक्ष, डाळींबासह अन्य शेतीच्या नुकसानीची करणार पाहणी
,
सांगली जिल्ह्यातील कडेगाव, खानापूर-आटपाडी भागातील नुकसानीची करणार पाहणी
महाराष्ट्रात मध्यावधी निवडणुका होणार नाही, चिंता करु नका, आमदारांना निवडणुकीला सामोरं जावं लागणार नाही, राष्ट्रवादीच्या बैठकीत शरद पवारांचा आमदारांना दिलासा
वेळ वाढून न दिल्यान शिवसेना आक्रमक
राज्यात सरकार अस्तित्वात नसल्याचा परिणाम. नऊ जिल्ह्यातल्या पीक विम्यासंदर्भात कोणताच तोडगा नाही. शिवसेनेच्या आंदोलनानंतर राज्यांमध्ये पीक विमा कंपन्यांचा राज्य सरकारशी करार करायला नकार.
कर्नाटकातील 17 आमदारांना अपात्र ठरवण्याचा निर्णय योग्य, मात्र त्यांना पुन्हा निवडणूक लढवता येणार - सर्वोच्च न्यायालय
कर्नाटकातील 17 आमदारांना अपात्र ठरवण्याचा निर्णय योग्य, त्यांना पुन्हा निवडणूक लढवता येणार
राष्ट्रवादीच्या 54 आमदारांसोबत शरद पवारांची बैठक
अजित पवार, तटकरे, भुजबळ यांच्यासह राष्ट्रवादीचे नेते उपस्थित
राज्यपालांनी दिलेल्या निर्णयाच्या विरोधातील शिवसेनेच्या याचिकेवर तातडीची सुनावणी नाही : सुप्रीम कोर्ट
सत्तास्थापनेच्या दिशेने शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे मोठे पाऊल, महाशिवआघाडीचा फॉर्म्युला ठरला?
প্রেক্ষাপট
1. राज्यपाल दयावान माणूस, 48 तासांऐवजी सहा महिन्यांची मुदत दिली; उद्धव ठाकरेंचा टोला
2. Congress-NCP | राज्यपालांनी आम्हाला भरपूर वेळ दिला, निवांत निर्णय घेऊ : शरद पवार
3. राष्ट्रपती राजवट लागू होणे म्हणजे महाराष्ट्राचा घोर अपमान : राज ठाक
4. President Rule | राष्ट्रवादी शिवसेनेसमोर अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्रिपदाची अट ठेवणार?
5. President Rule | राष्ट्रपती राजवट लागणे हे दुर्दैवी, स्थिर सरकार मिळेल ही अपेक्षा : देवेंद्र फडणवीस
6. Government Formation | शिवसेनेला उल्लू बनवायचं काम सुरुये : नारायण राणे
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -