PMC SCAM | पीएमसी घोटाळ्यातील पहिलं राजकीय कनेक्शन उघड, भाजपचे माजी आमदार सरदार तारासिंग यांचे पुत्र राजनीतसिंगला अटक
'आज दिवसभरात' या लाईव्ह ब्लॉगमध्ये देश-विदेशातील घडामोडींचा संक्षिप्त आढावा घेतला जातो. दिवसभर घडणाऱ्या घडामोडी, ब्रेक्रिंग न्यूज एकाच ठिकाणी, एकाच क्लिकवर वाचता येतात. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत आणि टेक्नॉलॉजीपासून लाईफस्टाईलपर्यंत सर्व बातम्यांचे सुपरफास्ट अपडेट्स वाचकांना इथे मिळतील. त्यामुळे सुपरफास्ट अपडेट्स आणि दिवसभरातील ब्रेकिंग न्यूजसाठी लॉगऑन करा www.abpmajha.in
ওয়েব ডেস্ক, এবিপি আনন্দ
Last Updated:
16 Nov 2019 08:23 PM
नाशिक : भाजप पाठोपाठ शिवसेनेचे नगरसेवकही अज्ञातस्थळी रवाना, घोडेबाजार टाळण्यासाठी भाजप आणि शिवसेनेकडून सावधगिरी
मुंबई मनपाला मिळणार तब्बल 1800 कोटी, सेव्हन हील हॉस्पिटल प्रकरणी सुप्रीम कोर्टाचा पालिकेच्या बाजूने निर्णय
PMC SCAM | पीएमसी घोट्याळ्यातील पहिलं राजकीय कनेक्शन उघड, भाजपचे माजी आमदार सरदार तारासिंग यांचे पुत्र राजनीतसिंगला अटक, या प्रकरणातील ही नववी अटक
शिर्डी विमानतळावरील विमानसेवा गेल्या तिन दिवसांपासून पूर्णपणे ठप्प, दृष्यमानता नसल्याने गुरुवारपासून येणारी आणि जाणारी सर्व विमाने रद्द, एकूण 28 विमानांची सेवा गुरुवार पासून ठप्प
नाशिकच्या इंदिरानगरहून भाजप नगरसेवकांच्या 3 बस निघाल्या, अज्ञातस्थळी होणार रवाना, भाजपचे 7 नगरसेवक अनुपस्थित
नाशिकच्या इंदिरानगरहून भाजप नगरसेवकांच्या 3 बस निघाल्या, अज्ञातस्थळी होणार रवाना, भाजपचे 7 नगरसेवक अनुपस्थित
राज्यात भाजपचे सरकार येणार, हा फडणवीसांचा शब्द, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचं पत्रकार परिषदेत वक्तव्य
राज्यपालांकडून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत जाहीर, दोन हेक्टरपर्यंतच्या खरिप पिकांसाठी 8 हजारांची मदत, फळबागांसाठी 18 हजारांची मदत
नौदलाचं फायटर जेट विमान आज सकाळी दक्षिण गोव्यातील वेर्णा औद्योगिक वसाहतीत कोसळलं; पायलट पॅराशूटच्या सहाय्याने बाहेर पडले असून ते सुरक्षित असल्याची माहिती मिळाली आहे.
इंदूर कसोटीत टीम इंडियाचा दणदणीत विजय, टीम इंडियाची बांगलादेशवर एक डाव 130 धावांनी मात, मालिकेत टीम इंडियाची 1-0 ने आघाडी
शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते आज राज्यपालांना भेटणार नाहीत, राज्यपालांनी भेट पुढे ढकलल्याची माहिती
शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते आज राज्यपालांना भेटणार नाहीत, राज्यपालांनी भेट पुढे ढकलल्याची माहिती
गोवा : दक्षिण गोव्यात वेर्णा औद्योगिक वसाहती जवळ जेट फाइटर विमान कोसळल्याची भीती व्यक्त केली जात आहे
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार उद्या काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेणार, उद्या दुपारी 4 वाजता दिल्ली होणार भेट
अहमदनगरमध्ये एका कुटुंबातील 14 जणांना रात्रीच्या जेवणातून विषबाधा झाली आहे. नगर शहराजवळ असलेल्या देहरे गावात शुक्रवारी रात्री ही घटना घडली. या 14 जणांवर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
एनडीएच्या बैठकीला शिवसेना जाणार नाही, अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत एनडीएतील घटक पक्षांची बैठक होणार आहे.
काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे नेते आज दुपारी साडेचार वाजता राज्यपालांना भेटायला जाणार
প্রেক্ষাপট
'आज दिवसभरात' या लाईव्ह ब्लॉगमध्ये देश-विदेशातील घडामोडींचा संक्षिप्त आढावा घेतला जातो. दिवसभर घडणाऱ्या घडामोडी, ब्रेक्रिंग न्यूज एकाच ठिकाणी, एकाच क्लिकवर वाचता येतात. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत आणि टेक्नॉलॉजीपासून लाईफस्टाईलपर्यंत सर्व बातम्यांचे सुपरफास्ट अपडेट्स वाचकांना इथे मिळतील. त्यामुळे सुपरफास्ट अपडेट्स आणि दिवसभरातील ब्रेकिंग न्यूजसाठी लॉगऑन करा www.abpmajha.in
सकाळच्या हेडलाईन्सवर एक नजर....
- 17 नोव्हेंबरला सरकार स्थापन होणं अवघड, शरद पवार म्हणतात...
- कुठलं सरकार बनवणं किंवा मुख्यमंत्री बनवणं 'आपलं' उद्दीष्ट नाही : नितीन गडकरी
- शेतकऱ्यांनो घाबरु नका, लवकरच नुकसान भरपाई मिळेल : उद्धव ठाकरे
- INDvsBAN 1st Test | मयांक अगरवालचे शानदार द्विशतक, टीम इंडियाची बांगलादेशविरुद्ध मजबूत आघाडी
- मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाला टाळं, रुग्ण मदतीच्या प्रतीक्षेत
- राज्यात भाजपशिवाय सरकार स्थापन होऊच शकत नाही, चंद्रकांत पाटलांचा दावा
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -