Maharashtra Government Formation | भाजपच्या कोअर कमिटीची बैठक संपली

तिसरा मोठा पक्ष म्हणून राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तास्थापनेसाठी निमंत्रण दिलं. राष्ट्रवादीकडे आज रात्री 8.30 वाजेपर्यंतची वेळ आहे. त्यामुळे राष्ट्रवादी आज सत्ता स्थापनेचा दावा करणार की राज्य राष्ट्रपती राजवटीच्या दिशेने वाटचाल करणार हे पाहावं लागेल.

ওয়েব ডেস্ক, এবিপি আনন্দ Last Updated: 12 Nov 2019 08:52 PM

প্রেক্ষাপট

मुंबई : मुंबईत सोमवारी (11 नोव्हेंबर) घडलेल्या वेगवान आणि नाट्यमट्य घडामोडीनंतर आज राज्यातील जनतेसमोर काय वाढून ठेवलंय हा प्रश्न आहे. राज्यपालांनी दिलेल्या वेळेत पुरेसं संख्याबळ नसल्याने शिवसेना सत्ता स्थापन करु...More

राज्यात राष्ट्रपती राजवट लागणे हे दुर्दैवी, स्थिर सरकार मिळेल, ही अपेक्षा, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया