महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 निकाल Live Update

संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालाचं काऊंटडाउन सुरु झालं आहे. ‘एबीपी माझा’ही नेटीझन्सना अपडेट ठेवण्यासाठी सज्ज आहे. एबीपी माझावर निकालाचं नॉनस्टॉप महाकव्हरेज पाहता येणार आहे.

ওয়েব ডেস্ক, এবিপি আনন্দ Last Updated: 24 Oct 2019 03:45 PM

প্রেক্ষাপট

मुंबई : राज्यात 288 विधानसभा मतदारसंघांच्या सार्वत्रिक आणि सातारा लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचा निकाल आज लागणार आहे. राज्यातील 288 मतदारसंघातील 3237 उमेदवारांच्या भवितव्याचा फैसला हाती येणार आहे. आज, 24 रोजी होणाऱ्या...More

कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन अखेर धावलं, प्रमोद पाटील यांचा दणदणीत, शिवसेना उमेदवार रमेश म्हात्रे यांचा पराभव