एल्गार परिषद प्रकरण, राज्य सरकारने केंद्रीय यंत्रणांना सहकार्य न केल्यास राष्ट्रपती राजवट लागण्याचा धोका : सुधीर मुनगंटीवार

आज दिवसभरात या लाईव्ह ब्लॉगमध्ये देश-विदेशातील घडामोडींचा संक्षिप्त आढावा घेतला जातो. दिवसभर घडणाऱ्या घडामोडी, ब्रेक्रिंग न्यूज एकाच ठिकाणी, एकाच क्लिकवर वाचता येतात. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत आणि टेक्नॉलॉजीपासून लाईफस्टाईलपर्यंत सर्व बातम्यांचे सुपरफास्ट अपडेट्स वाचकांना इथे मिळतील.

ওয়েব ডেস্ক, এবিপি আনন্দ Last Updated: 27 Jan 2020 11:48 PM

প্রেক্ষাপট

आज दिवसभरात या लाईव्ह ब्लॉगमध्ये देश-विदेशातील घडामोडींचा संक्षिप्त आढावा घेतला जातो. दिवसभर घडणाऱ्या घडामोडी, ब्रेक्रिंग न्यूज एकाच ठिकाणी, एकाच क्लिकवर वाचता येतात. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत आणि टेक्नॉलॉजीपासून लाईफस्टाईलपर्यंत सर्व बातम्यांचे सुपरफास्ट...More

एल्गार परिषद प्रकरण, राज्य सरकारने केंद्राच्या यंत्रणांना सहकार्य केले नाही तर राज्यात राष्ट्रपती राजवट लागण्याचा धोका, राज्यपालांना या प्रकरणात लक्ष घालावं लागेल, राज्यात यामुळे पुन्हा निवडणुका लागू शकतात, सुधीर मुनगंटीवार प्रतिक्रिया