LIVE UPDATE | काश्मीरमध्ये चकमकीदरम्यान भारतीय जवानांकडून तीन दहशतवाद्यांना कंठस्नान

राज्यातील आणि देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा संक्षिप्त आढावा

ওয়েব ডেস্ক, এবিপি আনন্দ Last Updated: 22 Oct 2019 10:40 PM

প্রেক্ষাপট

राज्यातील आणि देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा संक्षिप्त आढावा1. 220च्या आसपास जागा जिंकत राज्यात पुन्हा महायुतीची सत्ता, एबीपी- सीव्होटरचा एक्झिट पोल, सेनेच्या जागांमध्ये वाढ तर महाआघाडीला 60च्या आसपास जागा2. महाराष्ट्रात सरासरी 60...More

श्रीनगर : जम्मू काश्मीरमधील त्राल परिसरात आज सायंकाळी सुरक्षाबल आणि जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत भारतीय जवानांनी 'जैश..'च्या तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे. तीनपैकी दोन दहशतवादी विदेशी असावेत असा अंदाज व्यक्त केला जात आहे.