टीम इंडियाचा मालिका विजय, वेस्ट इंडिजवर चार विकेट्सने मात, विराट, रोहित, राहुलची अर्धशतकं

आज दिवसभरात या लाईव्ह ब्लॉगमध्ये देश-विदेशातील घडामोडींचा संक्षिप्त आढावा घेतला जातो. दिवसभर घडणाऱ्या घडामोडी, ब्रेक्रिंग न्यूज एकाच ठिकाणी, एकाच क्लिकवर वाचता येतात. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत आणि टेक्नॉलॉजीपासून लाईफस्टाईलपर्यंत सर्व बातम्यांचे सुपरफास्ट अपडेट्स वाचकांना इथे मिळतील. त्यामुळे सुपरफास्ट अपडेट्स आणि दिवसभरातील ब्रेकिंग न्यूजसाठी लॉगऑन करा www.abpmajha.in

ওয়েব ডেস্ক, এবিপি আনন্দ Last Updated: 22 Dec 2019 09:37 PM
विलेपार्ले स्टेशन परिसरातील इमारतीला भीषण आग, अग्निशमन दलाच्या सहा गाड्या घटनास्थळी दाखल, इमारतीत काही लोक अडकल्याची शक्यता.
INDvsWI | टीम इंडियाचा मालिका विजय, वेस्ट इंडिजवर चार विकेट्सने मात, विराट, रोहित, राहुलची अर्धशतकं
INDvsWI | टीम इंडियाचा मालिका विजय, वेस्ट इंडिजवर चार विकेट्सने मात, विराट, रोहित, राहुलची अर्धशतकं
विलेपार्ले स्टेशन परिसरातील इमारतीला भीषण आग, अग्निशमन दलाच्या सहा गाड्या घटनास्थळी दाखल
बीडमधील बँकेच्या संगणक विभागाला आग; कॉम्प्युटर मधील रेकॉर्ड जळण्याची भीती
शहरी नक्षलवादावरही पंतप्रधान मोदींनी या भाषणात बोट ठेवलं, मोदी म्हणाले की, शहरी नक्षल्यांकडून सीएएसंदर्भात अफवा पसरवण्याचा प्रयत्न सुरु आहे.
नवी दिल्लीतल्या रामलीला मैदानावर आज पंतप्रधन मोदींची सभा पार पडली.. या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आगामी दिल्ली विधानसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकलं..
आंदोलनांद्वारे तुम्हाला CAA चा विरोध करायचाच असेल तर तुम्ही माझे पुतळे जाळून आंदोलन करा, पण हिंसाचार, शाकीय मालमत्तेची हानी तसेच गरिबांची वाहने जाळू नका, असे आवाहन मोदींनी केले.
नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावरुन भ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न : नरेंद्र मोदी
नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावरुन भ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न : नरेंद्र मोदी
समस्या रखडत ठेवणं आमच्या संस्कारात नाही : पंतप्रधान नरेंद्र मोदी
दिल्लीकरांना आता खोटी आश्वासनं मिळणार नाहीत : पंतप्रधान नरेंद्र मोदी
विविधतेत एकता हीच भारताची ताकद : पंतप्रधान नरेंद्र मोदी
नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या समर्थनार्थ नागपुरात मोर्चा,
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची उपस्थिती
पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर पोलिसांची गाडी पलटली. सुदैवाने यात कोणीही जखमी झाले नाही. ओझर्डे गावातच हा अपघात झाला आहे. या गाडीत चार पोलीस कर्मचारी होते.

पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर बसची कंटेनरला धडक. ओझर्डे गावाजवळ पहाटे हा अपघात झाला असून यात एका प्रवाशाचा मृत्यू झाला आहे तर 10 प्रवासी जखमी झाले आहेत. दोन्ही वाहने मुंबईला जात असताना बस चालकाला झोप लागली. त्यामुळे हा अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे.
पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर बसची कंटेनरला धडक, ओझर्डे गावजवळ पहाटे अपघात, 10 प्रवासी जखमी तर एकाचा मृत्यू, चालकाला झोप लागल्याने अपघात झाल्याचा संशय
सोलपुरात जुना एम्प्लॉयमेंट चौक परिसरातील जुगार अड्यावर पोलिसांची धाड, 2 लाख 2 हजार तीनशे रुपयांचा मुद्देमाल जप्त तर 7 जणांवर कारवाई, सोलापूर गुन्हे शाखेची कारवाई

প্রেক্ষাপট

आज दिवसभरात या लाईव्ह ब्लॉगमध्ये देश-विदेशातील घडामोडींचा संक्षिप्त आढावा घेतला जातो. दिवसभर घडणाऱ्या घडामोडी, ब्रेक्रिंग न्यूज एकाच ठिकाणी, एकाच क्लिकवर वाचता येतात. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत आणि टेक्नॉलॉजीपासून लाईफस्टाईलपर्यंत सर्व बातम्यांचे सुपरफास्ट अपडेट्स वाचकांना इथे मिळतील. त्यामुळे सुपरफास्ट अपडेट्स आणि दिवसभरातील ब्रेकिंग न्यूजसाठी लॉगऑन करा www.abpmajha.in

देशातील आणि राज्यातील बातम्यांना संक्षिप्त आढावा

1. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून शेतकरी कर्जमाफीची घोषणा, सप्टेंबर 2019 पर्यंतचं 2 लाखाचं कर्ज माफ, सरसकट कर्जमाफीची शेतकरी नेते, विरोधकांची मागणी

2. महाराष्ट्रात विभागनिहाय मुख्यमंत्री कार्यालय, 50 ठिकाणी 10 रुपयांत शिवभोजन तर पूर्व विदर्भात पोलाद प्रकल्प, मुख्यमंत्र्यांच्या 10 मोठ्या घोषणा

3. गृहखातं शिवसेनेकडून राष्ट्रवादीकडे जाण्याची दाट शक्यता,सिंचन घोटाळ्यात क्लीन चिट मिळाल्यानंतर अजितदादांच्या मंत्रिपदाच्या चर्चेला उधाण

4. फडणवीस सरकारच्या काळातील 65 हजार कोटींची काम संशयाच्या भोवऱ्यात, कॅगच्या अहवालानंतर शरद पवारांकडून चौकशीची मागणी

5. एल्गार परिषदेचा सूड भावनेतून तपास, भाजप आणि पुणे पोलिसांवर पवारांचे ताशेरे, दुफळी निर्माण करण्याच्या उद्देशानं नागरिकत्त्व कायदा आणल्याचा आरोप

6. भारत विरुद्ध विंडीज एकदिवसीय मालिकेतील अखेरचा सामना आज कटकमध्ये, मालिका जिंकण्यासाठी दोन्ही संघात रंगणात अटीतटीची लढाई

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.